Category सिंधुदुर्ग

दीपक पाटकर यांच्या सेवाकार्याचा नागरिकांकडून
सन्मान

मालवण : शहरातील देऊळवाडा सातेरी मंदिर येथील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंडी या भागासाठी भेट दिल्या आहेत. त्यांच्या या सेवकार्याचा सन्मान म्हणून सातेरी मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक बाळू आचरेकर, अरविंद मराळ व…

आंगणेवाडी यात्रेत सिंधुदुर्ग पोलिसांचं चोख नियोजन ; आयजींकडून कौतुक !

लाखोंच्या गर्दीतही चोरी, पाकिटमारी नाही ; पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या पाठीवर ही कौतुकाची थाप मालवण : यंदाच्या आंगणेवाडी यात्रेत अपेक्षेप्रमाणे लाखोंची गर्दी उसळली. या गर्दीत सिंधुदुर्ग पोलिसांचं चोख नियोजन पाहायला मिळालं. यावर्षी यात्रेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा व्हीव्हीआयपी नेत्यांची उपस्थिती…

अनधिकृत वाळू वाहतूक ; तीन डंपरना प्रत्येकी १.५७ लाखांचा दंड

मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची कारवाई मालवण : अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या डंपर पैकी तीन डंपरना मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी प्रत्येकी १ लाख ५७ हजार ६०० दंड ठोठावला आहे. मंगळवारी दंड रक्कम भरणा झाल्यानंतर तीनही डंपर सोडण्यात…

“कागदी घोडे नाचवणे, आणि स्वतःची प्रसिद्धी” हीच मुख्याधिकाऱ्यांची कार्यक्षमता !

कर्मचारी वसाहतीतील “त्या” दुर्घटनेनंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची टीका मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील बांगीवाडा येथील पालिका कर्मचारी वसाहती नजिकच्या दुर्घटनेनंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडलं आहे. मुख्याधिकारी…

आंगणेवाडी यात्रेतून मालवण एसटी आगारास ७.२५ लाखांचे उत्पन्न

२७ हजार ३२१ प्रवाशांनी घेतला लाभ ; आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती मालवण : आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रा मार्गावर रा. प. मालवण आगारातून ४५ एसटी बसच्या माध्यमातून विविध गावातून दोन दिवस सतत फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यातून…

राक्षसी वृत्तीचा बिमोड आई भराडी कडून सहा महिन्यांपूर्वीच ; भाजपचा टोला

जिल्ह्याच्या विकासात मांजरी सारखे आडवे येऊ नका : धोंडू चिंदरकर यांचा सल्ला वाहतूक कोंडीमुळे भाविकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी येथील भाजपच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर…

बांधकाम ठेकेदाराचा अक्षम्य हलगर्जीपणा ; लोखंडी रॉड अंगावर पडून ५ वर्षीय मुलगा जखमी

मालवण नगरपरिषद वसाहत येथील घटना ; कर्मचारी कुटुंबीय संतप्त मालवण : शहरात बांगीवाडा येथील पालिका कर्मचारी वसाहती नजिक नगरपरिषदेच्या वतीने आर्थिक दुर्लभ घटक योजनेअंतर्गत तीन मजली इमारत बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना दोन फूट लांबीचा एक लोखंडी…

आंगणेवाडीच्या पवित्रभूमीत भाजपाकडून राक्षसी वृत्तीचे दर्शन ; हरी खोबरेकरांची टीका

भाजपचा आनंद मेळावा देवीच्या भक्तांसाठी वेदनादायी आणि कष्टदायी ; अबाल वृद्धांसह भाविकांना दोन कि.मी.ची पायपीट मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी यात्रेचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने आंगणेवाडी भोगलेवाडीच्या माळरानावर आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर…

देवेंद्र फडणवीस यांची आजची सभा “ऐतिहासिक” आणि “रेकॉर्ड ब्रेक” होणार !

तब्बल ५०० लोकप्रतिनिधी एकाच वेळी व्यासपीठावर विराजमान होणार सिंधुदुर्ग जिल्हा विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार ; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा विश्वास आंगणेवाडी | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसह खरेदी विक्री संघांच्या निवडणुकीत भाजपाने नेत्रदीपक यश मिळवले आहे. यांचा…

मालवण तालुक्यातील रस्ते युवासेनेच्या आंदोलनामुळे पूर्ववत

आ. वैभव नाईक यांचे प्रयत्न : फुकाचे श्रेय कोणीही न घेण्याचा अमित भोगले यांचा सल्ला मालवण : कुडाळ – मालवण, बेळणे-राठिवडे- मालवण, ओझर- कांदळगाव-मसुरे, कणकवली आचरा हे मालवण तालुक्यातील रस्ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून…

error: Content is protected !!