Category सिंधुदुर्ग

काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकीत कर्जाची होणार पुनर्रचना ; निलेश राणे यांच्या प्रयत्नाना यश

परतफेडीसाठी दहा वर्षांची मुदत ; राज्य शासनाकडून अद्यादेश जारी रत्नागिरी : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते फेडण्यासाठी दहा वर्षाची मुदत दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार…

असरोंडी शाळा नं. १ च्या पालकांचे उद्याचे आंदोलन स्थगित !

प्रशालेच्या छप्पर दुरुस्तीचे पत्र १५ दिवसात देण्याची शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ च्या छप्पर दुरुस्तीसाठी उद्या १ मार्च रोजी असरोंडी – कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवण्याचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात…

वायरी भूतनाथ किनारपट्टी वरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काँग्रेस उपसरपंचांच्या हस्ते भूमिपूजन

तत्कालीन मत्स्योदयोग मंत्री अस्लम शेख यांच्या शिफारस पत्रानुसार २० लाखांचा निधी मालवण | कुणाल मांजरेकर वायरी भूतनाथ ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी रस्त्यालगत किनारपट्टीवर मंजूर झालेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन वायरी भूतनाथ ग्रामपंचायती मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या उपसरपंच सौ. प्राची माणगांवकर यांच्या हस्ते…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय मुलांना दप्तर वाटप

वायरी भूतनाथ विभागातील चार शाळात उपक्रम ; मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिक अजय पेंडुरकर यांचे सहकार्य मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटीबद्ध : भाई गोवेकर, हरी खोबरेकर मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण…

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

निबंध स्पर्धेसह प्रश्न मंजुषा, काव्य वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) च्या वतीने सोमवारी कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने…

मालवण नगरपालिकेकडून मच्छिमार्केट ते दांडेश्वर किनारपट्टी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर

सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांचा पुढाकार ; स्थानिकांच्या मदतीने दोन महिन्यात किनारपट्टी स्वच्छ करण्याचा संकल्प मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर हे जागतिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील किनारे देशी विदेशी पर्यटकांना नेहमी भुरळ घालतात. दांडी किनारपट्टीवर तर वॉटर…

मालवण शहरातील धोकादायक जीर्ण झाड लोकसहभागातून तोडले

ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख यशवंत गावकर आणि सहकाऱ्यांचा उपक्रम मालवण : मालवण शहरातील बस स्थानक देऊळवाडा मार्गावर राम मंदिर नजीक आंब्याचे झाड जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत होते. मार्गावरून जाणारी वाहने तसेच विज वाहिन्यांवर हे झाड कोसळून अपघाताची भीती होती. तात्काळ हे…

भाजयुमोचा मालवण मधील युवक संवाद मेळावा पुढे ढकलला ; आता ३ मार्चला आयोजन

माजी खा. निलेश राणेंसह मान्यवरांची उपस्थिती : ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मालवण येथील दैवज्ञ भवनच्या सभागृहात मंगळवारी २८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेला युवक संवाद मेळावा पुढे ढकलला…

गौरव लुडबे मित्रमंडळाच्या वतीने डोंगुर्ला तलाव मार्गावर स्वच्छता मोहीम ; मोठ्या प्रमाणात कचरा जमा

“हय जो कचरो टाकतलो, त्याचा वाटोळा होतला”, “गाढव बुद्धी व मुर्खांनी येथे कचरा टाकावा”, जनजागृतीसाठी आगळे वेगळे फलक मालवण | कुणाल मांजरेकर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते गौरव लुडबे मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात…

गोवा कार्निवलच्या धर्तीवर मालवणात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

संस्कृती, लोककला, देखावे, चित्ररथ यांचा होणार मिलाप मालवण | कुणाल मांजरेकर गुढीपाडव्या निमित्ताने २२ मार्च रोजी हिंदू संस्कृती आणि लोककलांचा मिलाफ असणारी भव्य-दिव्य अशा स्वरुपाची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण येथे काढण्यात येणार आहे. गोव्यामधील कार्निवलच्या धर्तीवर यंदा विविध देखावे…

error: Content is protected !!