Category सिंधुदुर्ग

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला वायरी भूतनाथ ग्रा. पं. ऐवजी मालवण नगरपालिकेच्या ताब्यात द्या …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करणार ; शिवसेना नेते ब्रि. सुधीर सावंत यांची माहिती मुख्यमंत्र्यांना भेटून मालवण नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामाची सखोल चौकशीचीही मागणी करणार मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या ताब्यात…

मालवण शहर व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी उमेश नेरूरकर यांची सर्वानुमते फेरनिवड !

उपाध्यक्षपदी नाना पारकर, अशोक सावंत, कार्यवाहपदी रवी तळाशिलकर, सहकार्यवाह अभय कदम, कोषाध्यक्ष पदी गणेश प्रभुलकर आदींचीही बिनविरोध निवड सदस्य पदांवर नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांना संधी ; वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारणी निवडणुकीचा निकाल जाहीर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर व्यापारी…

महेश कांदळगावकर यांच्या आश्वासनानंतर कमलाकांत खोत यांचे बेमुदत उपोषण स्थगित

धुरीवाडा भागासह शहरातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी सामंज्यस्याने प्रयत्न करण्याची श्री. कांदळगावकर यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरासह धुरीवाडा भागातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी धुरीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर खोत यांनी सोमवारी पालिकेसमोर सुरु केलेले बेमुदत उपोषण माजी…

मालवण शहरासह धुरीवाड्यातील मोकाट गुरांवर कारवाईसाठी कमलाकांत खोत यांचे बेमुदत उपोषण सुरु !

“त्या” जनावरांच्या मालकावर आक्षेप ; मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विरोधात नाराजी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरासह धुरीवाडा भागातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला लेखी निवेदन देऊनही याबाबत कारवाई होत नसल्याने धुरीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर खोत यांनी सोमवार पासून पालिकेसमोर…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली – मालडी विभागात शैक्षणिक साहित्य वाटप

उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांच्या वतीने उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली माडली विभागामध्ये शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांच्या वतीने विभागातील जिल्हापरिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात…

तोंडवळी सरपंचांच्या पतीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

कोळंब येथील घटना ; पंचक्रोशीत खळबळ, पोलीस तपास सुरु मालवण | कुणाल मांजरेकर तालुक्यातील तोंडवळी वरची येथील निलेश गोविंद तोंडवळकर (वय ४२) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओझर येथे आंब्याच्या झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. निलेश तोंडवळकर…

मालवण स्पोर्ट्स क्लब आयोजित “मालवण प्रीमियर लीग २०२३” चे उद्घाटन !

२ एप्रिल पर्यत मालवण टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडवर आयोजन : अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर, उपाध्यक्ष गौरव लुडबे व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतील स्पर्धेचे पाचवे वर्ष मालवण : मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२३ (पर्व पाचवे) या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन…

मालवणात युवती सेनेकडून आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस दणक्यात ; छोट्या आमदारांनी कापला केक !

युवती सेना कुडाळ, मालवण विधानसभा प्रमुख शिल्पा खोत यांची संकल्पना ; ढोल ताशांच्या गजरात जोरदार वातावरण निर्मिती मालवण | कुणाल मांजरेकर आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालवण मधील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सौ. शिल्पा…

मालवणात होणार क्रिकेटचा महासंग्राम : सिंधुदुर्गातील मानाच्या ‘निलेश राणे चषकाचे’ अनावरण

बाबा परब मित्रमंडळ यांच्या वतीने १९ ते २२ एप्रिल दरम्यान बोर्डिंग ग्राउंड येथे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षीसांच्या क्रिकेट स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षीसांची क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या बाबा परब मित्रमंडळ आयोजित निलेश…

मालवणात गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन

येत्या काळात मालवणात गाबीत समाजाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करणार : चंद्रशेखर उपरकर यांचा मानस मालवण : मालवण शहरातील दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘गाबीत महोत्सव २०२३’ होणार आहे. या अनुषंगाने गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन गाबीत समाज सिंधुदुर्गचे…

error: Content is protected !!