Category सिंधुदुर्ग

पत्रकार भूषण मेतर यांच्यासह तिघांना मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर 

शिक्षक प्रवीण कुबल व उद्योजिका पुष्पलता आजगावकर यांचाही समावेश मालवण : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातृत्व आधार फाउंडेशनने आपल्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर केले असून पत्रकार भूषण मेतर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर…

मालवण शहरातील “त्या” शूरवीर बालकांचा जिल्हा प्रशासनामार्फत उद्या होणार सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष विजय केनावडेकर यांचे पालकमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न मालवण : मालवण शहरात बंदरजेटी येथे ११ मे २०२४ रोजी खोल समुद्रामध्ये पर्यटक बुडत असताना त्याला वाचवून जीवदान देण्याचे काम करणाऱ्या शहरातील “त्या” शूरवीर बालकांचा उद्या स्वातंत्र्यदिनी जिल्हा प्रशासनाच्या…

कोळंब ग्रामपंचायतमध्ये साडेचार लाखांचा आर्थिक अपहार 

सरपंच सिया धुरी, ग्रामसेवक प्रकाश सुतार यांच्यावर कारवाईची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कोळंब ग्रामपंचायतमध्ये साडेचार लाखांचा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. या अपहाराला जबाबदार असलेल्या सरपंच सिया धुरी यांच्यासह ग्रामसेवक प्रकाश सुतार यांच्यावर शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ कारवाई…

दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून घुमडाई मंदिरात होणाऱ्या भजन स्पर्धेचे आयोजन वाखाणण्याजोगे

भजन सम्राट भालचंद्र केळूसकर यांचे प्रतिपादन ; “श्रावणधारा” अंतर्गत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात होत असलेली भजन स्पर्धा आदर्श घेण्यासारखी आहे. याठिकाणी अतिशय शिस्त पाळली जाते.…

स्थानिक आमदार निष्क्रिय आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध !

कुडाळ मालवणच्या जनता दरबारातील तक्रारींच्या संख्येवरून भाजपा नेते निलेश राणे यांचा टोला मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवण मतदार संघाचा पालकमंत्र्यांचा जनता दरबार आज जिल्हा मुख्यालयात पार पडला. यामध्ये तब्बल ७५० तक्रार अर्ज दाखल झाले. या संख्येवरून भाजपचे कुडाळ मालवण…

महिलांना आर्थिक समृद्धी देणारी बँक म्हणून सिंधुदुर्ग बँकेची देशात ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न : आ. नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या महत्वाकांक्षी “बँक सखी” उपक्रमाचा शुभारंभ ; आ. नितेश राणे यांनी मनीष दळवी आणि टीमचे कौतुक महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग बँक राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद : कांचनताई परुळेकर आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले चेहरे आज “बँक सखी” च्या…

विद्यार्थ्यांनी नियमित वाचना बरोबरच इतर साहित्याचेही वाचन करावे

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डॉ. एस. व्ही. ढणाल यांचे प्रतिपादन ; कॉलेजमध्ये नॅशनल लायब्ररीयन डे साजरा मालवण | कुणाल मांजरेकर विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासा बरोबरच विविध वाचन साहित्य वाचल्यास त्यांच्या भावी आयुष्यासाठी हे नक्कीच लाभदायक ठरणार आहे. “वाचाल तर वाचाल”…

खासगी स्कुल बस चालक – मालकांनी घेतली भाजपा नेते निलेश राणेंची भेट

प्रवासा दरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा मालवण : शालेय मुलांची ने आण करणाऱ्या मालवणातील खाजगी स्कुल बस चालक – मालकांनी आज भाजपचे नेते निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्याला उद्भवणाऱ्या समस्या मांडल्या. स्कुल बसना बहुतांश वेळा वाहतूक स्तरावरील अधिकाऱ्यांकडून…

भजन श्रवणातून पुण्याची प्राप्ती :  भालचंद्र केळूसकर

श्री देव भूतनाथ देवस्थान यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेचे उदघाटन युवा उद्योजक केदार झाड यांच्याहस्ते स्मृती चिन्हांचे अनावरण मालवण : साधू संतांनी ईश स्तुती आणि समाज प्रबोधन यातून निर्माण केलेली भजन परंपरा त्याला कुठेही डाग न लावता चालू…

मालवणात १९ ऑगस्टला महिलांची राज्यस्तरीय नारळ लढवण्याची स्पर्धा ; स्पर्धेचे दहावे वर्ष

ठाकरे गट आ. वैभव नाईक व सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांचे आयोजन ; लाखोंच्या बक्षीसांची उधळण ; येत्या दोन ते तीन दिवसात सविस्तर रूपरेषा जाहीर होणार मालवण | कुणाल मांजरेकर नारळी पौर्णिमे निमित्त मालवणात सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या…

error: Content is protected !!