Category सिंधुदुर्ग

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा स्थगित

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ तारखेचा रत्नागिरी दौरा स्थगित करण्यात आला आहे. सध्या राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मुंबई मेळाव्यानंतर त्यांचा हा दौरा होईल असे, मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी कळवलं आहे. 8 जुलै रोजी…

मालवणचं वीज वितरण कार्यालय “बेवारस” ; काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवेदन भिंतीवर “चिकटवून” केला निषेध !

वाढीव वीज बिलांमुळे ग्राहक त्रस्त ; पावसाळी अधिवेशना दरम्यान काँग्रेस मालवण कार्यालयावर आणणार मोर्चा मालवण | कुणाल मांजरेकर वीज वितरण कंपनीने राज्यातील विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्यामुळे वीज ग्राहक मेटाकुटीला आले असून हे वाढीव विजेचे दर कमी करण्याच्या…

सावधान… गडनदीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने होतेय वाढ ; जिल्हा प्रशासन “अलर्ट” मोडवर… !

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा ; आवश्यकता वाटल्यास स्थलांतरण करण्याच्या सूचना मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील गडनदीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गडनदीची इशारा पातळी ३६.७६४ मीटर…

अन् बागायत पुलानजीक साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली !

भाजपा नेते निलेश राणे यांच्या “धडाकेबाज” कार्यशैलीचा पुन्हा प्रत्यय ; माळगांव ग्रामस्थांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीचा प्रत्यय माळगाव – बागायत ग्रामस्थांना आला आहे. मोदी @ 9 अंतर्गत शक्ती केंद्र…

लायन्स क्लब, मालवणच्या अध्यक्षपदी विश्वास गावकर यांची निवड

सचिवपदी उमेश शिरोडकर तर खजिनदारपदी सचिन शारबिद्रे ; नूतन संचालक मंडळाचा ९ जुलै रोजी पदग्रहण सोहळा मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्षपदी विश्वास गावकर यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी उमेश शिरोडकर तर खजिनदारपदी सचिन शारबिद्रे यांची…

जिल्हा परिषद विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख मंजूर ; आ. वैभव नाईक यांचे प्रयत्न

आरसेमहाल व जि. प. विश्रांतीगृहाच्या कामांची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातून मालवण बंदर जेटी नजीक असलेल्या जिल्हा परिषद विश्रांतीगृहाच्या नुतनीकरणासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाची…

सिंधुदुर्गच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “एमबीबीएस”च्या तिसऱ्या बॅचसाठी परवानगी

आमदार वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णत्वास नेलेल्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचसाठी वैद्यकीय मूल्यमापन आणि रेटिंग मंडळाने व नॅशनल मेडिकल कमिशनने मंजुरी दिली आहे. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांची…

ठाकरे गटाकडून पुन्हा दिशाभूल ; सिंधुरत्न मध्ये “त्या” कामांचा समावेशच नाही !

विजय केनवडेकर यांनी दाखवली कागदपत्रे ; वैभव नाईकांच्या कार्यकर्त्यांकडून “खोटे बोला पण रेटून बोला” चे पुन्हा दर्शन मालवण : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपूराव्यातून सिंधुरत्न योजनेतून मालवण शहरातील धुरीवाडा ते रेवतळे येथील भूमिगत विद्युत वाहिनीसाठी २० लाख…

जिल्हा नियोजन समितीची १० जुलै रोजी सभा

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 10 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) जिल्हाधिकारी…

निलेश राणेंचा शब्द ; किर्लोस एसटी बस फेरीचा प्रश्न तात्काळ मार्गी

शाळकरी मुलांसह ग्रामस्थांची गैरसोय झाली दूर मालवण | कुणाल मांजरेकर कणकवली ते किर्लोस गाडीच्या नियोजित तीन फेर्‍या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. सदरील बाब येथील ग्रामस्थांनी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या…

error: Content is protected !!