Category सिंधुदुर्ग

कुडाळ – मालवण मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग भरून निघणार ; २.३० कोटींचा निधी

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंकडून खासदार निधी उपलब्ध राज्य शासनाच्या अन्य विविध हेड खाली निधी मिळवण्यासाठी निलेश राणेंचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरु जनसंपर्क दौऱ्यादरम्यान स्थानिकांनी सुचविलेल्या विकासकामांचा समावेश ; दादा साईल यांची माहिती सिंधुदुर्ग |…

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जागतिक हिपॅटायटीस प्रतिबंधक दिन साजरा

ओरोस फाटा ते जिल्हा रुग्णालयापर्यंत जनजागृती रॅली सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने शुक्रवारी जागतिक हिपॅटायटीस प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचर्या प्रशिक्षण विदयालयाच्या विदयार्थीनींची ओरोस फाटा ते जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग अशी जनजागृतीबद्दल रॅली काढण्यात आली. यावेळी…

पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्र शुभारंभाचे मालवणात थेट प्रसारण

खरेदी विक्री संघात कार्यक्रम ; तालुक्यात इतर १६ ठिकाणी कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण ; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधुन “पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा” शुभारंभ केला. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात करण्यात आलेल्या या…

संतप्त शेतकऱ्यांची मालवण तहसील कार्यालयाला धडक…

“त्या” शेतकऱ्यांनाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची आक्रमक मागणी माजी नगरसेविका पूजा करलकर, बाबू टेंबुलकर, स्वप्नील गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित मालवण : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी मालवण तालुक्यातून २०२० पासून सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन…

सिंधुदुर्गात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ ; शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज….

विधिमंडळाच्या अधिवेशनात आ. वैभव नाईक यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले मालवण : कोकणामध्ये गेले आठ दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल गावातील बंगेवाडी मधील पाच घरांना दरड कोसळल्यामुळे…

खरारे पेंडूर ग्रा. पं. च्या सरपंच निवडणुकीत भाजपचा दणादणीत विजय ; ठाकरे गटाचा नामुष्कीजनक पराभव

सरपंचपदी भाजपाच्या सौ. नेहा नंदकुमार परब यांची ९ विरुद्ध २ मतांनी निवड मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत खरारे पेंडूरच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचा दणादणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सौ. नेहा नंदकुमार परब यांची…

ई स्टोअर इंडियामध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांची मालवण पोलीस ठाण्यात धाव

मनसे प्रदेश सचिव, माजी आ. परशुराम उपरकर यांची उपस्थिती ; जवळपास ८० जणांकडून तक्रारी दाखल मालवण तालुक्यातील सुमारे १५ ते २० कोटी तर जिल्ह्यातील १०० कोटी रुपये अडकून : माजी आ. उपरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर ई स्टोअर…

मामा वरेरकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला मिळणार चालना ; सुमारे ४.१० कोटींचा प्रस्ताव

भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पाठपुरावा केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. नितेश राणे, आ. कालिदास कोळंबकर यांचे लक्ष वेधले ना. राणे यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना पत्र ; आ.…

पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अलर्ट मोडवर रहावे…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश ; ना. चव्हाण यांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा आपत्ती लक्षात कामात निष्काळजीपणा झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे. सध्याची परिस्थिती प्रशासनाने उत्तमरित्या सांभाळली आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता…

Breaking : रस्त्यावर झाड कोसळून मालवण – कसाल राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प…

मालवण : मालवण – कसाल राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावरील साळेल ते चौके दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सिंधुदुर्गात सध्या सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे ठिक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत…

error: Content is protected !!