Category सिंधुदुर्ग

कसाल- मालवण आणि वायरी- देवबाग- तारकर्ली रस्त्याच्या कामाला मिळणार चालना…

भाजपा नेते निलेश राणे यांचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र ; कामावरील स्थगिती उठवण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कुडाळ व मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास निधीचा ओघ सुरू आहे. गेल्याच आठवड्यात भाजपा नेते…

वायरी रेवंडकरवाडीत श्रावणी शनिवार निमित्त उद्यापासून कीर्तन महोत्सव

मालवण : येथील वायरी रेवंडकर वाडीतील हनुमान मंदिरात श्रावणी शनिवार निमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १९ ऑगस्ट पासून या कीर्तन महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक शनिवारी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. शनिवारी १९…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास शक्य…

आ. नितेश राणेंचा विश्वास ; जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखेच्या एटीएम सेंटरचे लोकार्पण देवगड : बँकींग व्यवसाय करीत असताना सामान्य माणसाचे बँकेशी असलेले नाते विश्वासाचे असले पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येणार असून यातूनच जिल्ह्याचा विकासाला चालना…

शिवसेना ठाकरे गटाकडून मालवण तालुक्यात पदाधिकारी नियुक्त्या

वराड पं. स. उपविभागप्रमुखपदी शिशुपाल राणे, पेंडूर पं. स. उपविभागप्रमुखपदी उमेश प्रभू तर दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची निवड आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले अभिनंदन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मालवण तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या…

कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

कुणकवळे दुर्गादेवी मंदिरपरिसर सुशोभीकरण व रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुणकवळे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने गुरुवारी करण्यात आली. यामध्ये दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे याकामासाठी १० लाख रु व कुणकवळे दुर्गादेवी…

मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष उदय गावडे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपतालुकाअध्यक्ष उदय विष्णू गावडे यांनी गुरुवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख…

मालवण बसस्थानकाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा…

आ. वैभव नाईक यांच्या एसटी विभाग नियंत्रकांना सूचना ; नूतन इमारतीच्या कामाची पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी पूर्ण झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामाची माहिती घेत…

पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या दूर करण्यासाठी कटीबद्ध ; निलेश राणेंची ग्वाही

सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्रीफार्मर संघटनेच्या वतीने वेताळबांबर्डेत चर्चासत्र संपन्न कुडाळ : पोल्ट्री व्यवसायासंदर्भात तुमच्या असलेल्या समस्या आणि कंपनीकडून होत असलेली पिळवणूक दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी वेताळ बांबर्डे येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री…

राज ठाकरे आक्रमक झाल्यानेच आ. वैभव नाईक यांना मुंबई-गोवा महामार्गाचा पुळका

‘त्यावेळी वैभव नाईक झोपले होते का..?’ मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा बोचरा सवाल मालवण : मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत रखडलेल्या महामार्गाला कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी निष्क्रिय असून तेच जबाबदार असल्याचे निर्धार मेळाव्यात सांगितले. यामुळेच आम. वैभव नाईक…

मालवण शहरातील कचरा जमा करण्यासाठी दोन दिवसात मिनी कचरा गाड्या दाखल होणार

भाजपाचे युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर यांनी वेधले होते नगरपालिकेचे लक्ष ; श्री. ताम्हणकर यांनी मानले मुख्याधिकाऱ्यांचे आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात कचऱ्याची वाढती समस्या आणि गल्लो-गल्लीतील कचरा उचल करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कचरा उचल करण्याच्यादृष्टीने मिनी कचरा…

error: Content is protected !!