Category Breaking

Breaking : आचरा हिर्लेवाडी समुद्रात मासेमारी पात नौका उलटली ; तिघांचा मृत्यू

मृतात सर्जेकोट सोसायटीचे माजी चेअरमन जीजी आडकर यांचाही समावेश ; सर्जेकोट गावावर शोककळा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात दुर्घटना ग्रस्त झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत…

पश्चिम बंगाल मध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या डॉक्टरांचा देशव्यापी बंद

मालवणमध्येही वैद्यकीय सेवा बंद राहणार ; मालवण मेडिकल असोसिएशनची माहिती मालवण : पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार, बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला प्रतिसाद म्हणून मालवण मेडिकल असोसिएशन एकदिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होत…

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने फुंकले रणशिंग !

सातही विधानसभा मतदार संघांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आढावा ; ठाणे येथे बैठक विधानसभा निवडणुकीत भाजपा कोकणातील सर्वात मोठा पक्ष ठरेल : सर्वांचा एकमुखी निर्धार बैठकीला माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे, बाळ माने, विनय नातू, प्रमोद जठार,…

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज येथे उद्या ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे मेडिकल कॉलेजला १२ लाखाचा दंड सिंधुदुर्ग : शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. शिंदे -फडणवीस सरकारने…

निलेशजी, एक मुलगा म्हणून “त्यावेळी” तुमचा सार्थ अभिमान वाटला…

गुहागर मधील “त्या” गाजलेल्या भाषणावर ज्येष्ठ नागरिकाने थोपटली निलेश राणेंची पाठ मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांच्यावर कणकवलीत येऊन आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून…

Breaking : कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत ;  पेडणेतील बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकण रेल्वे मार्गावर मडुरे ते पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळावर येऊन बंद पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. या बोगद्यातून पहिली ट्रेन २२.३४ वा. रवाना झाली…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा ; योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी मुंबई : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या…

मुंबई – गोवा महामार्गाचे उर्वरीत काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करा

खा. नारायण राणेंची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे मागणी ; पत्रादेवी ते राजापूर मार्गाचे सुशोभीकरणही पूर्ण होण्याकडे वेधले लक्ष सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. य पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी…

ठाकरे गटात खळबळ : उपनेते गौरीशंकर खोत नारायण राणेंच्या भेटीला !

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आ. नितेश राणेंचे देखील केले अभिष्टचिंतन ; भाजपा प्रवेशाच्या चर्चा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेते गौरीशंकर खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे गटाचे सचिव आणि तत्कालीन खासदार विनायक…

तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा मृतदेह आढळला ?

तब्बल ४०० कि मी अंतरावरील रेवदांडा किनारी आढळला मृतदेह ; कपड्यांवरून ओळख मालवण | कुणाल मांजरेकर तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा तब्बल १३ दिवसांनी मृतदेह मिळून आला आहे. किशोर चोडणेकर…

error: Content is protected !!