Category Breaking

विधानसभेचं बिगुल वाजलं ; २० नोव्हेंबरला मतदान

२३ नोव्हेंबरला मतमोजणी : राज्यात आचारसंहिता लागू : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा सिंधुदुर्ग : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार असून…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार ; केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी ३.३० वा. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपार नंतर आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत…

रतन टाटा यांचे निधन ; राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप…

मालवण आयटीआयला ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांचे नाव ; राज्य शासनाचा निर्णय

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख मालवण | कुणाल मांजरेकर  कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे…

Breaking | प्रीती केळूसकर खून प्रकरण : संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

मालवण : प्रीती केळूसकर या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळून ठार मारणाऱ्या संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला कुंभारमाठ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुरीवाडा येथील प्रीती केळूसकर ही 34 वर्षीय महिला मालवण बस स्थानका नजीकच्या…

गंभीर जळालेल्या “त्या” महिलेचे निधन ; मालवण हळहळलं

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना घेतला अखेरचा श्वास ; संशयिताचा शोध सुरु मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बस स्थानकासमोरील केजी डायग्नोस्टिक सेंटर या लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळूसकर या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी…

Breaking ! भरवस्तीत महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

मालवण बसस्थानकासमोरील घटना ; महिला गंभीर  मालवण : मालवण बस स्थानकासमोरील के जी डायग्नोस्टिक सेंटर या लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळूसकर (वय सुमारे 34, रा. धुरीवाडा) या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी 2.45…

संतापजनक ! मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवपुतळा कोसळला 

राजकोट किल्ल्यातील दुर्घटना ; पुतळा बांधकामातील दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात अनावरण झालेला राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने कोसळल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास…

Breaking | वीजेची वायर अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

काळसे बागवाडी मधील दुर्दैवी घटना ; ग्रामस्थ आक्रमक मालवण | कुणाल मांजरेकर विजेची वायर अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना मालवण तालुक्यातील काळसे बाग वाडी मध्ये आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिता अंकुश कुडाळकर ( वय 65…

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कुंभारमाठ येथे २५ ऑगस्टला भव्य हिंदू एकता मेळावा

मालवण : श्री राम मंदिराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या विश्व हिंदू परिषदेला येत्या गोकुळाष्टमी दिवशी ६० वर्ष पूर्ण होत आहेत. याच औचित्त्यावर विश्व हिंदू परिषद, मालवणतर्फे रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कुंभारमाठ, जानकी मंगल कार्यालय येथे भव्य…

error: Content is protected !!