देवबाग, तळाशील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर होणार अद्यावत “ग्रॉयल” बंधारे

आमदार निलेश राणे यांनी मुंबईत मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक ; बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय देवबाग मधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी किनारपट्टी वरून बंधाराकम रस्ता करून एकदिशा मार्ग तयार करणार मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर प्रॉमिनाड्स सह बंधाराकम रस्ता करून…