Category विधानसभा निवडणूक 2024

दत्ता सामंत यांचा झंझावात कायम ; श्रावण गावात उबाठाला धक्का 

देवबाग गावातील नाना तांडेल देखील शिवसेनेत ; महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या सहकार्यातून विकासात्मक प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा झंझावात कायम आहे. मालवण तालुक्यातील श्रावण गावात दत्ता सामंत यांनी उबाठा शिवसेनेला धक्का…

… तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा बेवारस होणार नाही : निलमताईंचा शब्द

मालवणात उत्स्फूर्त प्रतिसादात भाजपा महायुतीचा महिला मेळावा संपन्न जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा व्यक्त केला विश्वास  मालवण | कुणाल मांजरेकर २००९ मध्ये कमी वयात खासदार झालेल्या निलेश राणे यांचा त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर हे…

कार्यकर्ते आपली ताकद म्हणणारे नारायण राणे रणजित देसाईंच्या निवडणुकीवेळी कुठे होते ?

ठाकरे गटाचे प्रवक्ते मंदार केणींचा सवाल ; शहरातील कुडाळकर हायस्कुलच्या इमारतीवरही बोट आ. वैभव नाईक हे किमान ३५ हजाराच्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास मालवण : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ मालवणमधून उभे असल्याने भाजपचे नेते खा. नारायण राणे…

VIDEO : संघटित शक्तीसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन ; आ. नितेश राणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कडवा नेता, त्यांच्यात हवामान बदलण्याची ताकद कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघातून विजयाच्या हॅट्ट्रिक साठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपा महायुतीचे उमेदवार आ. नितेश राणे यांचे भाजपचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री…

कुंभारमाठ मधील युवकांचा शिवसेनेत प्रवेश : दत्ता सामंत यांची उपस्थिती

मालवण : मालवण कुंभारमाठ येथील युवकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये हार्दिक महाजन, भूषण डिचवलकर, विराज बांदेकर यांच्यासह इतरांचा समावेश आहे. यात चेतन पवार, अमोल चौगुले, ओंकार डोईफोडे, निखिल शिंदे, राहुल डिचवलकर, पंकज करंजेकर, कुलदीप…

एसटी कर्मचाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे

भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघ सिंधुदुर्ग विभागाचे आवाहन ; संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली निलेश राणेंची भेट मालवण | कुणाल मांजरेकर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात महायुती आणि राणे कुटुंबीय त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. त्यामुळे कुडाळ मालवण मतदार…

राठीवडेत उबाठाला धक्का ; दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील राठिवडे येथील उबाठा शिवसैनिकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कुडाळ मालवणच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना…

कुंभारमाठ येथे आज दुपारी भाजपा महायुतीचा महिला मेळावा

सौ. निलमताई राणे यांची उपस्थिती ; महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : शिवसेना भाजपा महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ आज रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. कुंभारमाठ येथील अथर्व मंगल कार्यालयात…

देवली गावातील शिवसेना – भाजपा महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ; निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार 

भगवती देवी मंदिर येथे श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मतदार संघातून निलेश राणे यांना मोठे देण्याची द्या, ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : दत्ता सामंत यांची ग्वाही मालवण : शिवसेना भाजपा महायुतीचे…

आगामी निवडणूक महायुतीसाठी जेवढी महत्वाची तेवढीच जनतेसाठी !

खोटले येथील गावभेट कार्यक्रमात खा. नारायण राणे यांचे प्रतिपादन ; जिल्ह्यात रोजगार उपलब्धतेसाठी माझे प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर आगामी विधानसभेची निवडणूक जेवढी महायुतीसाठी महत्वाची आहे, जनतेसाठी देखील तेवढीच महत्वाची आहे. राज्याला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे हे या निवडणुकीत ठरले…

error: Content is protected !!