मालवणात गणेश विसर्जन व्यवस्थेकडे नगरपालिकेचा कानाडोळा ; हरी खोबरेकर, कै. आतू फर्नांडीस मित्रमंडळाची तत्परता

समुद्रात गणेश विसर्जनासाठी सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत मंडळाचे कार्यकर्ते किनारपट्टीवर सज्ज पक्षीय मतभेद विसरून भाजप जिल्हा उपाध्यक्षांकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर आणि परिसरात दीड, पाच, सात, नऊ, अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडले. यंदाच्या वादळी वातावरणामुळे मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर…










