सिंधुदुर्गातील ४२ हजार पात्र शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये पीकविमा नुकसान भरपाई वितरित होण्यास सुरुवात

पीकविमा नुकसानभरपाई वितरित कारणारा सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा : मंत्री नितेश राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित सिंधुदुर्ग : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला.…










