महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता माजी मंत्री दिपक केसरकर, यांच्या निवासस्थानी भेट. (स्थळ:-श्रीधर अपार्टमेंट,…










