अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अटक संशयीताची सशर्त जामीनावर मुक्तता

संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : मालवण तालुक्यातील किनारपट्टीच्या एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून दाखल गुन्ह्यातील संशयीत युवकाची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी 15,000/- रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता…










