Category महाराष्ट्र

कुडाळ शहर शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धेत लक्ष्मीवाडी मित्रमंडळ प्रथम 

आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद  आमदार राणे यांच्याकडून जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या व कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या…

सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकात चार लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा

पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून निर्णय कणकवली : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी मान्य…

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची बालगृहातील बालकांसमवेत दिपावली

सिंधुदुर्गनगरी : (जिमाका) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी आज बालगृहातील बालकांसोबत दिवाळी साजरी केली. बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या समवेत कुटुंबाप्रमाणे दिवाळी सण साजरा करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बालगृहातील बालकांना बाहेरच्या…

नगरसेवक पदाची निवडणुक लढवणार नाही : महेश कांदळगावकर यांची घोषणा

नगराध्यक्ष कालावधीतील विकासकामांचा मांडला लेखाजोखा : नगराध्यक्ष म्हणून पाच नाही तर नऊ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी ; १०० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात यश  आमदार निलेश राणेंचे व्हिजन आमच्या “कल्पनाशक्ती पलीकडील”, येणाऱ्या पाच वर्षामध्ये मालवणचा चेहरा मोहरा बदलून जाणार महिला…

महान गावात उबाठाला धक्का ; कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

भाजपच्या वतीने पदाधिकारी नियुक्त्या जाहीर ; वैभव चव्हाण यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील महान गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,…

मंत्री नितेश राणेंचा स्वीडन दौरा मुंबईतील जल वाहतुकीत आणणार “क्रांती”

कॅन्डेला (Candela) कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची ना. राणेंकडून पाहणी ; P12 ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार  कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान…

अक्कलकोट | आता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान राहणार २० तास खुले…

दिवाळी सुट्टयांमधील गर्दीमुळे भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय ; गर्दीच्या कालावधीत भाविकांच्या वतीने स्वामींना होणारे अभिषेक बंद राहणार अक्कलकोट : श्री स्वामी समर्थाचे मुळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्टयांमधील भाविकांच्या गर्दीमुळे २० तास…

सिंधुदुर्गातील ४२ हजार पात्र शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये पीकविमा नुकसान भरपाई वितरित होण्यास सुरुवात 

पीकविमा नुकसानभरपाई वितरित कारणारा सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा : मंत्री नितेश राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित सिंधुदुर्ग : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला.…

ना. नितेश राणेंचे नेतृत्व जिल्ह्यासाठी वरदान ; सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड ; १७ ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड येथे पुरस्कार वितरण सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाच्या ठरणाऱ्या गोष्टी या दिवशी घडून आल्या असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात…

पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल….

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याची चमकदार कामगिरी सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत  सिंधुदुर्ग जिल्हयाकरीता सन २०२५-२६ करीता २८२ कोटी रुपयांचा नियतव्यय शासनस्तरावरुन मंजूर झालेला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्ययापैकी ३० टक्के रक्कम म्हणजेच रु ८४.६० कोटी रुपये…

पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाचा सामाजिक ऐक्य जपण्यासाठी क्रांतिकारी निर्णय 

वाड्या आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील पहिला जिल्हा आता जातीवाचक नावा ऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्यांवर नवी नावे ; जिल्ह्यातील १९२ वस्त्या व २५ रस्त्यांना मिळाली नवीन नावे अनुसूचित जाती “समाज संवाद जनता दरबारात” केलेल्या मागणीची…

कुणकवळेत उबाठाला धक्का ; शाखाप्रमुखासह अन्य दोन ग्रा. पं. सदस्यांचा भाजपात प्रवेश

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश ; मंदार केणींचा पुढाकार मालवण : मालवण तालुक्यातील कुणकवळे गावात भाजपने उबाठाला धक्का दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुणकवळे गावातील उबाठा पक्षाचे शाखाप्रमुख विकास दळवी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश…

error: Content is protected !!