महाराष्ट्राचा आवाज हरपला : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा…










