आम्ही मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाची शपथ घेतो की….

मालवण नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांचे शहर विकासासाठी एक पाऊल पुढे… आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याची शपथ घेत प्रचाराचा शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे…










