एसटीचे पुढील चाक डोक्यावरून गेल्याने वासराचा जागीच मृत्यू

मालवण शहरातील दुर्दैवी घटना ; मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर बस चालकाच्या दुर्लक्षाबरोबरच वासराच्या अज्ञात मालकाविरोधात प्राणी प्रेमींकडून संताप मालवण : गायीच्या वासराच्या डोकीवरून एसटी बसचे पुढील चाक गेल्याने त्या वासराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी मालवण शहरातील पोस्ट…










