मालवणमध्ये २८ नोव्हेंबरला रंगणार खुले स्थानिक कवी संमेलन

नवोदितांसह प्रस्थापित कवी-कवयित्रींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी; सेवांगणचे आवाहन मालवण : मालवणमधील कवी-कवयित्रींच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र…










