Category महाराष्ट्र

Devbag | डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुल समोरील रस्त्याची तात्काळ डागडुजी होणार 

मनसेने लक्ष वेधल्यानंतर तालुका प्रशासन “ऍक्टिव्ह” मोडवर ; तहसीलदार, सा. बां. अधिकाऱ्यांकडून पाहणी ; देवबाग ग्रा. पं. कडून श्रमदानाने रस्त्यावरील पाण्याचा निचरा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या समोरील रस्त्यावर सातत्याने पावसाचे…

के.ई.एम. परिसरात हेल्थ कॉरीडोर उभारण्या संदर्भात आ. प्रमोद जठार यांची मुंबईच्या महापौरांशी चर्चा

मुंबई : मुंबईतील के.ई.एम. रुग्णालय, टाटा हॉस्पिटल, महात्मा गांधी मेमोरियल कामगार रुग्णालय, ग्लोबल हॉस्पिटल या महत्त्वाच्या रुग्णालय परिसरात ‘हेल्थ कॉरिडॉर’ उभारण्याचा विषय भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी गुरुवारी विधानपरिषद सभागृहात मांडल्यानंतर या उपक्रमाला गती मिळत आहे. या विषयाची…

पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन नोंदणी सुरू

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शासकीय स्क्रूटनी सेंटर सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष चार वर्षीय पदवी अभियांत्रिकी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील अभियांत्रिकी संस्थांमधील…

अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा

माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन ; देवगड येथील अणुऊर्जा प्रकल्पाला आंबा-काजू शेतकऱ्यांचा ताकदीने विरोध देवगड : आंबा काजू बागायतदार, देवगड व्यापारी संघ आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि आंबा बागायतदारांच्या न्याय…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर व्याज आकारणीस स्थगिती

सिंधुदुर्गनगरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या थकीत कर्जरकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी करू नये, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या संदर्भातील शासन आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण

आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गनगरी येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वतीने प्रस्तावित शिवस्मारकाचा संकल्पनात्मक…

मासेमारी बंदी कालावधी वाढल्याने परराज्यातील ट्रॉलर्सकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘मासळीची लूट’ होणार ?

ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केली भीती : परराज्यातील ट्रॉलर्सना पायबंद घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार ? मालवण : राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला, तरी शेजारील राज्यांमध्ये ही बंदी ३० जुलैलाच संपत आहे. या विसंगतीमुळे…

‘विकसित भारत – जी-राम-जी’ योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन ; योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजना 30 जून 2026 रोजी निरसित होऊन दि. 1 जुलै 2026 पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी…

SIR फॉर्म भरण्यासाठी पोलीस पाटील व इतर गावस्तरीय महसुल विभाग कर्मचारी यांना लेखी आदेश द्या

पं. स. सदस्य दीपक सुर्वे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी मालवण : सध्या प्रत्येक गावात सर्व मतदारांचे SIR फॉर्म भरण्याचे काम सध्या सुरू असुन हे फॉर्म भरून घेण्याची मुदत 30 जुलै पर्यत देण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील कमी मतदार संख्या असलेल्या…

देवबागातील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना “होडीची” सोय करा…

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची तालुका प्रशासनाकडे उपरोधीक मागणी ; विद्यार्थ्यांवर गुडगाभर पाण्यातून शाळेत जाण्याची परिस्थिती शाळेच्या नजिक असलेल्या वीजेच्या ट्रान्सफॉर्मर पर्यंत पाणी गेल्यास विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश…

नळपाणी योजनेच्या “त्या” कामाकडे तात्काळ मार्गदर्शक फलक ; बॅरीकेट्सने सुरक्षेची काळजी

मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांनी “कोकण मिरर” च्या माध्यमातून केलेल्या मागणीची नगरपालिकेकडून तात्काळ दखल : अन्ननसिएशन यांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने बांगीवाडा येथे नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून काम सुरु…

दोडामार्ग शहरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा प्रयत्न

सिसिटीव्ही फुटेज आले समोर ; आरोपीचा शोध घेऊन कारवाईची मागणी दोडामार्ग : दोडामार्ग शहरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोव्यातून आलेल्या एका तरुणाने स्थानिक तरुणावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत…

error: Content is protected !!