Category क्राईम

मारहाण प्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता ; मालवण न्यायालयाचा निर्णय

संशयितांच्या वतीने ॲड. रूपेश परुळेकर यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर येथील आनंद अतुल हुले यांना मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केल्याच्या आरोपातून राज गणेश जाधव यांच्यासह चार जणांची मालवण येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकाते…

दीपक येंडे खून प्रकरणातील तिघा संशयिताना १३ पर्यंत पोलीस कोठडी

मालवण : चौके येथील कासार दीपक वामन येंडे यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गणेश कृष्णा गावडे, अनाजी उर्फ बबरी कृष्णा गावडे दोघे रा. चौके मालवण व मारुती भिवा खांडेकर रा. कसाल यांना अटक करण्यात आली.…

चौके नजिक मारहाणीत कासाराचा मृत्यू ; मृत बोर्डवेचा रहिवाशी

पोलीस तपास सुरु ; काही जण चौकशीसाठी ताब्यात ? मालवण : चौके – कसाल महामार्गावर चौके नजिक शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या झालेल्या मारहाणीत दीपक गेंडे नामक कासाराचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसानी काहीजणांना ताब्यात घेतल्याचे…

सिंधुदुर्गात अंमली पदार्थांची खासगी कुरिअर, पोस्टाने देवाण – घेवाण होण्याची शक्यता

संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी होणार ; हॅन्डीस्कॅनर, डॉग स्कॉडचाही वापर करण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यात अफू, गांजा लागवडीची माहिती देण्याऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा ; नाव गोपनीय ठेवणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ खासगी कुरीयरने तसेच पोस्टाव्दारे देवाण-घेवाण करण्याची शक्यता…

सांगलीतील व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचं कोकण किनारपट्टी कनेक्शन ; मालवणातून एक ताब्यात

सांगली एलसीबीच्या पथकाची कारवाई ; आतापर्यंत तीन जणांना अटक संशयितांकडून २४ कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी हस्तगत मालवण | कुणाल मांजरेकर सांगली येथील अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात आता कोकण किनारपट्टीवरील कनेक्शन समोर आले आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी…

मारहाण प्रकरणी तिघांना अटक ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वराड कुसरवे कावलेवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी मालवण पोलिसांनी गुरुनाथ विठ्ठल पोखरणकर, स्वाती गुरुनाथ पोखरणकर आणि विठ्ठल गुरुनाथ पोखरणकर या तिघांना अटक…

वायंगणी माळरानावर अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह

मृतदेहापासून काही अंतरावर मिळालेल्या आधारकार्ड वरून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु घातपात की आत्मघात ? पोलीस तपास सुरु ; वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह…

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नेता आप्पा पराडकरला मुंबई पोलिसांकडून अटक !

छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक कापल्या प्रकरणी कारवाई ; आप्पा पराडकर रत्नागिरी – सिंधुदुर्गचा सहसंपर्कप्रमुख मुंबई : गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक कापल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेता निलेश उर्फ आप्पा पराडकर याला अटक केली आहे. आप्पा…

विनयभंग प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल ; वराड येथील घटना

मालवण : १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी विशाल विजय आसोलकर (वय – १९, रा. वराड भंडारवाडी, ता. मालवण ) याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली…

कौटुंबिक जमीन जागेच्या वादातून दोन गटात मारहाण ; सख्ख्या भावाला दुखापत

मुलाची आई, वडील, भाऊ, वहिनीसह पाच जणांविरोधात तक्रार ; वडिलांच्या तक्रारीनुसार मुलासह त्याच्या मित्रांवर गुन्हे दाखल परस्पर विरोधी तक्रारीनुसार १२ जणांवर गुन्हा दाखल ; चाफेखोल इंदुलकरवाडी येथील घटना मालवण | कुणाल मांजरेकर कौटुंबिक जमीन जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात…

error: Content is protected !!