चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार ; महावितरणची प्रशासकीय मान्यता

पालकमंत्री नितेश राणें यांनी जिल्हा नियोजनमधून दिला २ कोटी ३७ लाख निधी ; विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली सिंधुदुर्ग : गेल्या तीन वर्षांपासून चिपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित लाईन…