Category कोकण

भाजपा जिल्हाध्यक्षांची तत्परता ; आचऱ्यात नुकसानग्रस्ताला आर्थिक मदत

आचरा : आचरा भंडारवाडा येथील निलेश प्रभाकर आचरेकर यांच्या घरावर माड पडून घराचे मोठे नुकसान झाले होते. मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यास आचरा येथे आलेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना कार्यकर्त्यांनी सांगताच श्री. सावंत यांनी तात्काळ तत्परता दाखवत आचरेकर यांच्या घरी…

देवबागात जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची सुटका

मालवण : पावसाळ्यात जाळ्यात गुरफटलेल्या अवस्थेत समुद्री कासवे किनाऱ्याला सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देवबाग येथे मंगळवारी दोन समुद्री कासवे जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत येथील मच्छिमारांना सापडून आली. त्यांची पंकज मालंडकर, नितिन बांदेकर, संदिप चिंदरकर, बाबा कुमठेकर, देवानंद चिंदरकर, दिपराज मालंडकर…

कोकण पदवीधर निवडणूक : मालवण तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान ; भाजपा महायुतीकडून आ. निरंजन डावखरे यांच्या विजयाचा विश्वास

मालवण : कोकण पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालवण तालुक्यात पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. मालवण तालुक्यातील १८४४ मतदारांपैकी १४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात असले…

हडी येथील सुर्वे कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

मालवण : मालवण तालुक्यातील हडी जठारवाडी येथील शिवाजी लक्ष्मण सुर्वे (वय ३०) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यामुळे सुर्वे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुर्वे कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. यावेळी…

निलेश राणेंची शब्दपूर्ती ; कांदळगाव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीला स्वखर्चाने सुरुवात 

शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी घेतला निर्णय ; ग्रामस्थांतून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ ची इमारत कोसळल्याची दुर्घटना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी घडली होती. सुदैवाने यावेळी शाळेत असलेल्या विद्यार्थी…

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने तिरळेपणा प्रवर्गातील मुलांची तपासणी 

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कुडाळ मध्ये उपक्रम ; ९८ लाभार्थ्यांची उपस्थिती सिंधुदुर्ग : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील तिरळेपणा प्रवर्गातील मुलांचे तपासणी शिबीर जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे नुकतेच पार…

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात ११ ते १३ जुलै रोजी महारुद्र स्वाहाकार

तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ; देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावात सुख शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ११,१२, १३…

शिक्षक भारती मालवण शाखेत ६७ नवनियुक्त शिक्षकांचा प्रवेश

नवनियुक्त शिक्षकांची शिक्षक भारती संघटनेलाच पसंती ; उर्वरीत शिक्षक प्रवेशाच्या तयारीत मालवण (कुणाल मांजरेकर) महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा मालवण  यांच्या वतीने कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात सोमवारी शिक्षक सन्मान व जाहीर प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला होता.…

आम. निरंजन डावखरे विजयाची हॅट्ट्रिक साधणार ; शिंदे शिवसेनेचा मालवणात विश्वास 

ब्रिगे. सुधीर सावंत यांची वक्तव्ये त्यांची वैयक्तिक भूमिका ; त्यांचे विचार शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही : रत्नाकर जोशी मालवण ( कुणाल मांजरेकर) कोकण पदवीधर मतदार संघांत मागील दोन टर्म नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा या मतदार…

कांदळगाव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी निलेश राणेंचा पुढाकार 

प्रशासनाला तातडीने कार्यवाहीच्या सूचना ; प्रशासनास विलंब होत असेल तर स्वखर्चाने दुरुस्तीचे काम करणार मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ ची इमारत कोसळल्याची दुर्घटना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी घडली होती. सुदैवाने यावेळी शाळेत…

error: Content is protected !!