Category कोकण

“निलक्रांती” च्या बहुउद्देशिय केंद्राचे कुडाळ येथे उद्घाटन

समृध्दी फुड्स आणि युवा परिवर्तन संस्थेचा सहभाग कुडाळ : राष्ट्रीय शिक्षकदिनाचे औचित्य साधून निलक्रांती संस्था आणि समृद्धी फुड्स चा संयुक्त उपक्रम असलेल्या बहुउद्देशिय केंद्राचे हिंदु कॉलनी, कुडाळ येथे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जयंत जावडेकर, फणसगाव येथील निवृत्त शिक्षिका व बचत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसाठी पुन्हा ६६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त

गेल्या दीड महिन्यात २ लाख १६ हजार कोविड लसीचे डोस प्राप्त आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा ६६ हजार कोविड लसींचा पुरवठा…

मनसेने आवाज उठवल्यानेच चाकरमान्यांच्या प्रवासातील ‘विघ्न’ दूर

मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची माहिती रायगड, रत्नागिरीत आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही मग सिंधुदुर्गात का ? – मनसेचा होता आक्षेप कुणाल मांजरेकर

मालवण पं. स. आढावा सभा : खड्डेमय रस्त्यांमुळे सुनील घाडीगांवकर आक्रमक

शासनाकडून मागील कामांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, तर आम्ही करायचे काय ? सा. बां. अधिकाऱ्यांचा सवाल कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या आढावा सभेत खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नांसह तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक समस्या आक्रमकपणे मांडत भाजपचे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी…

शिवसेनेतील “त्या” प्रवेशाचाही भाजपकडून भांडाफोड !

शिवसेनेत प्रवेश केलेले “ते” सरपंचही शिवसेनेचेच : भाजपा विभाग अध्यक्षांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर शिवसेना – भाजप मध्ये सुरू असलेला कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. चार दिवसांपूर्वी देवगड मधील भाजपच्या दोघा नगरसेवकांच्या कथित…

मालवणात शिवसेना आक्रमक ; केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी !

प्रत्येक भारतीयाला महागाई भत्ता द्या : तहसील प्रशासना मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन मालवण : भडकलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तू तेल, डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. असे सांगत मालवण तालुका शिवसेना सोमवारी…

अशी आहे सिंधुदुर्गातील नद्यांची पातळी !

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर…

देवगड तालुक्यात सर्वाधिक ७५ मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 46.3 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3354.9825 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील…

अभिमानास्पद : भारतीय सैन्य दलात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची सुभेदार मेजर पदी बढती

तिरोडा येथील बाळकृष्ण शेणई भारतीय सैन्य दलात सुभेदार मेजर पदी नियुक्त कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : भारतीय सैन्य दलात मागील २९ वर्ष सेवा बजावणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा गावचे सुपूत्र बाळकृष्ण वामन शेणई यांना सुभेदार मेजर पदी बढती मिळाली आहे. या बद्दल…

वैभववाडी तालुक्यात ८ सप्टेंबर पासून वारस तपास नोंदणी शिबिराचे आयोजन

२१ सप्टेंबर पर्यंत चालणार शिबीर : जमीन वारसांनी लाभ घेण्याचे तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) वैभववाडी तालुक्यात ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान वारस हक्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत आपल्या जमिनीच्या वारस हक्क प्रकरणी…

error: Content is protected !!