Category कोकण

राजकिय अस्तित्व संपुष्टात आलेल्या बाबी जोगीनी शिवसेनेतील स्वतःचे स्थान पडताळून पहावे

लीलाधर पराडकर, दादा वाघ यांची टीका : सुदेश आचरेकर हे स्व कर्तृत्वावर अपक्ष निवडून येणारे स्वयंप्रकाशित नेते बाबी जोगी आमच्या खिसगणतीतही नाहीत, ते तर बहुचर्चित गॉगल गॅंगचे सदस्य असल्याचीही बोचरी टीका कुणाल मांजरेकर मालवण : भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश…

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल ; मालवण तालुका खरेदी विक्री संघाला दणका !

“त्या” सहा कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीनुसार वेतन देण्याचे आदेश कोल्हापूर येथील कामगार न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाकडूनही कायम न्यायालयाचा निर्णय केवळ ६ कर्मचाऱ्यांसाठी ; संचालक मंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेणार : अध्यक्ष आबा हडकर कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुका खरेदी-विक्री…

सिंधुदुर्ग जिल्हा बँके निवडणूकीचे बिगुल वाजले !

२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन सादर करण्याची मुदत : ३० डिसेंबरला मतदान कुणाल मांजरेकर मालवण : सर्वांची उत्कंठा लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासूनच म्हणजे २९…

राज्य सरकारची नवीन नियमावली अराजकतेला आमंत्रण देणारी ; व्यापारी वर्ग संतप्त!

व्यापाऱ्यांवर लागू केलेली दंड आकारणी रद्द करा ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी कुणाल मांजरेकर कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला…

रक्तदान शिबिराच्या प्रतिसादातून कै. डी. बी. ढोलम यांच्या कार्याची प्रचिती

तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन ; उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक शिबिरात २२१ जणांचे रक्तदान ; १०० हून अधिक नवीन रक्तदाते ; सेल्फी पॉईंट ठरला आकर्षण कुणाल मांजरेकर मालवण : रक्तदान हे समाजसेवेचं एक मोठं काम आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळते. कोणाला…

हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

वित्त आणि बांधकाम सभापतींच्या हस्ते शुभारंभ : ८.५० लाखांचा निधी मंजूर कुणाल मांजरेकर मालवण : संविधान दिनाचे औचित्य साधून हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. गेली अनेक वर्षे हिवाळे धनगरवाडी ग्रामस्थांची…

सिंधुदुर्गात ‘काळ्या बिबट्या’ नंतर आता ‘वाघा’चे दर्शन

सिंधुदुर्ग (जि.मा.का) : कुडाळ तालुक्यात ‘काळा बिबट्या’ सापडल्यानंतर आता जिल्ह्यात ‘वाघा’चे दर्शनही घडले आहे. सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे. जिल्ह्यात नुकताच कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील ‘काळा बिबट्या’ दिसून…

प्रभाग ७ मध्ये नगरसेविका पूजा करलकर यांच्या पाठपुराव्यातून सव्वा दोन कोटींची विकासकामे

सत्ता कोणाचीही असो सततच्या पाठपुराव्यामुळे मागील १५ वर्षात प्रभागातील विकास कामांचा आलेख चढताच : पूजा करलकर कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेविका पूजा करलकर यांच्या पाठपुराव्यातून सन २०१६ ते २०२१ या कालावधीत तब्बल सव्वा दोन…

कट्टा येथील रक्तदान शिबिरात २२१ जणांचे रेकॉर्डब्रेक रक्तदान

कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : सहकार महर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वराड कुसरवे रक्तदाते ग्रुप, जी एच फिटनेस कट्टा आणि आभाळमाया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी डी. बी. ढोलम यांच्या कट्टा…

पडद्यामागे विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्या सुदेश आचरेकरांना आता राणेंची कुटुंबप्रमुख म्हणून आठवण !

स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी आमदारांना फोन लावताना कुटुंबप्रमुखांची आठवण होत नाही का ? शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी घेतला सुदेश आचरेकर यांचा समाचार कुणाल मांजरेकर मालवण : सुदेश आचरेकर यांनी “राणे” नावाचा वापर केवळ स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी केला आहे. गरज…

error: Content is protected !!