Category कोकण

महान गावातील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण : महान गावातील काही ग्रामस्थांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या वतीने गावात सुरू असलेल्या विकासकामांना प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती प्रवेशकर्त्यांनी दिली. शिवसेना मालवण शाखा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,…

आदित्य ठाकरेंच्या खिल्लीचा शिवसेनेने घेतला “बदला” !

“बाबा मला वाचवा…कॉक कॉक कॉक कॉक” शिवसेनेच्या गगनभेदी घोषणा कणकवली : विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पायर्‍यांवर बसून शिवसेना नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची म्याव म्याव म्हणून खिल्ली उडवणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना शिवसेनेने सोमवारी कणकवलीत प्रत्युत्तर दिले आहे. “म्याव म्याव” चा…

… तर त्या कारवाईला उत्तर देण्यासाठी राणे परिवार आणि भाजपा समर्थ

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून नितेश राणेंची पाठराखण कुणाल मांजरेकर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबतची आक्षेपार्ह टिप्पणी आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कथित हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना घेरण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर…

“म्याव – म्याव” वरून विधिमंडळात वातावरण तापलं ; नितेश राणेंबाबत उद्या होणार निर्णय !

विधानसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण ; सत्ताधारी- विरोधकांची होणार बैठक कुणाल मांजरेकर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजला. याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे निलंबन करण्यासाठी…

सिंधुदुर्ग पोलीस दलातील “त्या” रणरागिणीचा सोशल मीडियावर “बोलबाला”

ना. सतेज पाटील, रुपाली ठोंबरे- पाटील यांच्यासह दिग्गजांकडून कौतुक कुणाल मांजरेकर कोणत्याही क्षेत्रात आज महिला मागे नाहीत, हे दाखवून दिलंय सिंधुदुर्ग पोलीस दलातील तृप्ती मुळीक या महिला पोलीस भगिनीने ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने…

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करा ; विकासकामांमध्ये राजकारण आणू नका

जिल्हा नियोजन समिती आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) : जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती सरकार म्हणून आम्ही करू. विकासासाठी काम करताना त्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकोप्याने काम करा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

…. तर त्याचे पडसाद सिंधुदुर्गात उमटतील ; धोंडू चिंदरकरांचा इशारा

कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पराभव समोर दिसत असल्याने सत्तारूढ महाविकास आघाडी कडून सुडाचे राजकारण करून आमदार नितेश राणे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या कुटील कारस्थानातून आ. राणेंना अडकवण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण सिंधुदुर्गात त्याचे…

आ. नितेश राणेंना अटकेचा धोका ; नारायण राणेंनी दिला “हा” इशारा

कुणाल मांजरेकर शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या पुणे येथील समर्थकाला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सायंकाळी तातडीने कुडाळ येथे…

… अन्यथा दोन ते तीन दिवसांत पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा

आमदार वैभव नाईक यांचा इशारा ; संतोष परब हल्ला प्रकरणाच्या तपासात गुप्तता का ? कुणाल मांजरेकर कणकवली शहरात संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला आठवडा उलटत आला तरी अद्यापही पोलीसांनी या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर केलेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीच्या…

आ. नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या ; राणेंनी दिली “ही” प्रतिक्रिया !

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे समर्थकाला अटक आ. राणेंनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करीत दिली प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील महाविकास आघाडीचे पॅनलप्रमुख शिवसेना नेते सतीश सावंत यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोष परब यांच्यावर मागील आठवड्यात अज्ञातांकडून…

error: Content is protected !!