Category कोकण

मुलींनी चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक वेळीच ओळखणे आवश्यक

सिंधुदुर्ग महाविद्यालयातील उत्कर्षा अभियानाच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांचे प्रतिपादन मालवण (कुणाल मांजरेकर) : मुली वयात येताना प्रेम, आकर्षण, मैत्री यातील सीमारेषा ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे. स्पर्श कोण करते, कुठे करते, किती वेळ करते आणि स्पर्श केल्यानंतर…

आ. वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी…

शिक्षणाचा खेळखंडोबा ; एक महिन्यानंतरही “टोपीवाला प्राथमिक”च्या मुलांना पुस्तकांची प्रतीक्षाच !

पालक संतप्त ; प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा मालवण : शिक्षण विभागामार्फत शाळांना मोफत पुस्तके देण्यात येतात. त्या पुस्तका मध्येच काही रिकामी पाने ठेवून त्यात प्रश्न उत्तर लिहायची असतात. मात्र मालवण शहरातील मोठी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळेपैकी एक असलेल्या मोहनराव…

शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रात जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न

खा. नारायण राणेंची “एक्स”वर पोस्ट ; जबाबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याचे केले आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्रात सध्या जाती जातीत वादविवाद सुरु झाले आहेत. यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी आपल्या ” एक्स” अकाउंट…

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प करत सिंधुदुर्गात शिवसेना काढणार “निष्ठा यात्रा”

जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात यात्रा पोहोचणार ; आ. वैभव नाईकांच्या उपस्थितीत १८ जुलै रोजी माणगांव येथून शुभारंभ  मालवण | कुणाल मांजरेकर उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी केला आहे. त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक…

वायरी तारकर्ली ते गावकरवाडा रस्ता पहिल्याच पावसात पाण्याखाली

रस्त्याची उंची किमान तीन फुट वाढवणे आवश्यक ; नागरिकांची मागणी मालवण : मालवण नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला वायरी तारकर्ली रस्ता ते गावकरवाडा जोडरस्ता हा पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला आहे. या रस्त्याची अजून किमान तीन फुट उंची वाढविणे…

लायन्स क्लब झोन चेअरमनपदी विश्वास गांवकर यांची नियुक्ती

मालवण : मालवण लायन्स क्लबचे दोन वेळा अध्यक्षपद भुषवित ‘आऊटस्टँडिंग प्रेसिडेंट’ यांसह अन्य अवॉर्ड प्राप्त करणाऱ्या ला. विश्वास गांवकर यांची लायन्स क्लब झोन चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि मालवण हे चार क्लब सेवाकार्य…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले संजय नाईक कुटुंबीयांचे सांत्वन

संजय नाईक सरांसोबत चर्चा झालेली विकास कामे पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : ना. चव्हाण मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे माजी सरपंच तथा वराडकर हायस्कूल कट्टा प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक यांचे नुकतेच अकाली निधन झाले. या…

पेंडूर ग्रामीण रुग्णालयाच्या गळतीची पालकमंत्र्यांकडून दखल ; निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही

ग्रामीण रुग्णालयाला गळती लागल्याप्रकरणी मनसेने वेधले होते लक्ष ; पालकमंत्र्यांची मनसे पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मालवण तालुक्यातील कट्टा – पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयाला गळती लागल्याचा प्रकार मनसेने सोमवारी निदर्शनास आणून दिला…

मालवण मधील “त्या” चार मुलांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करा

युवतीसेना विधानसभा समन्वयक सौ. शिल्पा खोत यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांचे लक्ष वेधले मालवण (कुणाल मांजरेकर) : स्वतःच्या जीवाची बाजी लावत मालवणच्या समुद्रात ११ मे २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवणाऱ्या चार शालेय मुलांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी युवती…

error: Content is protected !!