Category कोकण

मालवणात उत्तम दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार ; निलेश राणेंचा शब्द 

“खेलो इंडिया” मध्ये देशातील १३ खेळाडूंमध्ये निवड झालेल्या मालवणच्या टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळाडूंच्या प्रशिक्षकांचा निलेश राणेंच्या हस्ते सत्कार मालवणात पाच वर्षांपूर्वी गाजावाजा करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भूमिपूजन, पण अद्याप इमारतीचा पाया देखील रचला गेला नाही : प्रशिक्षकांनी मांडली व्यथा  स्पोर्ट्स…

भाजपाच्या मच्छिमार सेल मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर

भाजपा नेते निलेश राणे यांनी केले अभिनंदन  मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाच्या मच्छिमार सेलच्या मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरस्कर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही…

निलेशजी, एक मुलगा म्हणून “त्यावेळी” तुमचा सार्थ अभिमान वाटला…

गुहागर मधील “त्या” गाजलेल्या भाषणावर ज्येष्ठ नागरिकाने थोपटली निलेश राणेंची पाठ मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांच्यावर कणकवलीत येऊन आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून…

वडाचापाट मध्ये भाजपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप 

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून वडाचापाट प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.  यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, सरपंच…

वडाचापाट बौद्धवाडी मधील पुलाची भाजपा नेते निलेश राणे यांनी केली पाहणी

पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मालवण : तालुक्यातील वडाचापाट बौद्धवाडी येथील वहाळावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी पुलावरून जाते. पाण्याचा वेग जास्त असल्याने वाहतूक बंद असते. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे…

वडाचा पाट बौद्धवाडी येथे छप्पर उडालेल्या घराची निलेश राणेंकडून पाहणी

निलेश राणे यांनी केली होती मदत ; नुकसानग्रस्त कासले कुटुंबाने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे वडाचापाट बौद्धवाडी येथील अरुण आबा कासले यांच्या घराचे छप्पर उडाले होते. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी कासले कुटुंबियांना…

तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्तीत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

६५ किलो वजनी गटात मिथिलेश खराडे, ७० किलो वजनी गटात निशान शिरोडकर प्रथम मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुले…

बिळवसच्या सातेरी देवी समोर भाजप नेते निलेश राणे झाले नतमस्तक !

जत्रोत्सवानिमित्त घेतले दर्शन ; निलेश राणे आमदार होऊन मंत्री बनण्यासाठी ग्रामस्थांनी देवीला घातले साकडे मालवण : तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. या जत्रोत्सवानिमित्ताने भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश…

VIDEO : मालवणला हत्तीरोगाचा विळखा ; आ. वैभव नाईक अलर्ट मोडवर !

रात्री १० वा. मालवण शहरामध्ये घेतला हत्तीरोग रुग्णांसंदर्भात आढावा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा ; उपसचिव, डॉ. दिपक माने उद्या मालवणात  मालवण : मालवण शहरामध्ये हत्तीरोग आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळीच मालवण…

मालवण शहरासाठी पूर्वीप्रमाणेच दोन पोलीस पाटील नियुक्ती करा

भाजपचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात यापूर्वी दोन पोलीस पाटील कार्यरत होते. मात्र नियत वयोमनानुसार ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी एकही पोलीस पाटील नियुक्त केलेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत असून…

error: Content is protected !!