Category कोकण

“बँक सखी” : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आणखी एक महत्वकांक्षी उपक्रम ; १३ ऑगस्टला शुभारंभ

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सौ. निलमताई राणे, आ. नितेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकिंग व्यवसाय बरोबरच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम करीत आहे. या जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून…

फुलप्रूफ प्लॅन तयार… कितीही बोंबा मारा, रवींद्र चव्हाणच तुम्हाला घरी बसवणार !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची आ. वैभव नाईकांवर जोरदार टीका दहा वर्षात एकही आमसभा घेऊ न शकलेल्या वैभव नाईकांना पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही  मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारावर टीका करणाऱ्या आमदार वैभव…

रामगडमध्ये बुडालेल्या बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

रामगड गावावर शोकळला ; सात वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरपले पोईप | प्रसाद परब मालवण तालुक्यातील रामगड बेटे येथे गळाने मासे पकडण्यासाठी गेलेल्या रामगड कुंभारवाडी येथील राहूल कृष्णा जिकमडे या युवकाचा मृतदेह आज तिस-या दिवशी सकाळी शोधमोहिमे दरम्यान घटनास्थळा पासून सुमारे…

घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट मिळणार

भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश ; प्रदेश सचिव हरी चव्हाण यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ नोंदीत घरेलु कामगारांना लाभ मिळणार मालवण : महाराष्ट्रातील जे घरेलु कामगार १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत आहेत, अश्या घरेलु कामगारांना…

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गात ‘जनता दरबार’ ; १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान आयोजन

विधानसभा क्षेत्रनिहाय जनतेच्या तक्रारी स्विकारणार सिंधुदुर्ग दि ०९ (जिमाका) सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘जनता दरबार’ चे आयोजन…

मालवण मधील संजय गांधी निराधार योजना सभेत १०४ प्रकरणांना मंजुरी

समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांची माहिती  मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेतील ५० व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मधील ५४ असे एकूण १०४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची…

क्रांतीदिनानिमित्त कुंभारमाठ येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण

मालवण : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कुंभारमाठ येथील  हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्याना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कुंभारमाठ सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच  जीवन भोगावकर, माजी सरपंच प्रमोद भोगावकर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली डिचवलकर, माजी सदस्य विनोद भोगावकर,…

कुडाळकर हायस्कुल नजिकचा कचऱ्याचा प्रश्न तात्काळ मार्गी !

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, ललित चव्हाण यांची तत्परता ; सांडपाण्याचा विषय देखील मार्गी लावण्याची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बसस्थानका समोरील जुन्या कुडाळकर हायस्कुल नजिकच्या कचऱ्याचा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित…

शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाचा इफेक्ट ; आनंदव्हाळ रस्त्यावरील खडी दूर करण्याचे काम तात्काळ सुरु

ठाकरे गटाने धोकादायक रस्ता सुस्थितीत करण्याची केली होती मागणी ; जन आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सा. बां. कडून उपययोजना हाती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कसाल महामार्गावर आनंदव्हाळ येथील रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असून या धोकादायक बनलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास १५…

मठबुद्रुक उपसरपंच तथा युवा उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस उत्साहात

भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मठ बुद्रुक गावचे उपसरपंच तथा युवा उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजऱ्या झालेल्या…

error: Content is protected !!