पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट; ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना

आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी, बारा बलुतेदारांसह शेतकरी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्तांसाठी एकत्रित व्यासपीठ ठाणे | प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांना आता एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे. आगरी,…










