Category कोकण

मालवणकरांना वारंवार वीजखंडित होण्याच्या त्रासातून मिळणार दिलासा

रस्ते न खोदता भूगर्भातून वीजवाहिनी टाकणार; ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’चे दोन दिवसांत प्रात्यक्षिक मालवण : मालवण शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण रस्ते न खोदता ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’ पद्धतीने जमिनीखालून वीजवाहिनी टाकण्याचा…

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ ॲपचे लोकार्पण

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्री क्षेत्र नाणीज येथे अनावरण; सात भाषांमध्ये ॲप उपलब्ध नाणीज : जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसऱ्याच्या मंगलमुहूर्तावर २० ऑक्टोबर २०२६ रोजी श्री क्षेत्र नाणीज येथे ‘सनातन पंचांग २०२७’ या मराठी ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या…

भोसले सैनिक स्कूलमध्ये रावण दहनाने विजयादशमी साजरी

कॅडेट आराध्य नाटेकर याने साकारली प्रभू श्रीरामांची भूमिका; सत्य, शौर्य आणि सदाचाराचा संदेश सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी येथे विजयादशमीचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमातून सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा…

सावंतवाडीत १ नोव्हेंबरला भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार! विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

‘फिट इंडिया’ संकल्पनेतून आयोजन; हितेन नाईक यांच्या पुढाकारातून शरीरसौष्ठवपटूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ सावंतवाडी : युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड आणि क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडीत रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथराव भोसले उद्यान…

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी प्रमोद जठार मैदानात

डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राधानगरीत शाळा-महाविद्यालयांचा झंझावाती दौरा राधानगरी : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव (पदवीधर) आणि कौस्तुभ गावडे (शिक्षक) यांच्या विजयासाठी आमदार प्रमोद जठार यांनी राधानगरी तालुक्यात प्रचाराचा जोर…

भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उत्साहात

संस्थेच्या उभारणीतील आणि शैक्षणिक वाटचालीतील महिलांच्या योगदानाचा गौरव सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त संस्थेच्या उभारणीत आणि शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत…

उबाठाचा दसरा मेळावा म्हणजे शरिया समर्थकांचा मेळावा

मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्लाबोल; शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडण्याची मागणी ‘रिजिम चेंज’ची भाषा करणाऱ्यांवर निशाणा; संजय राऊतांनाही लक्ष्य करत आदित्य ठाकरेंबाबत केली आक्रमक टीका ओरोस : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यावर मत्स्यव्यवसाय…

शहीद जवानांना पालकमंत्री नितेश राणेंची मानवंदना

ओरोस पोलीस परेड ग्राउंडवर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना श्रद्धांजली; पोलीस दलाकडून संचलनासह बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन ओरोस : देशाची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखताना आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना…

जलसंधारणाच्या कामांचा परिणाम आता AI तंत्रज्ञानातून मोजणार

‘sindhudurg.ai’ प्रणालीचा होणार वापर; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर सॉफ्टलॅब्स ग्रुपचे सादरीकरण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची परिणामकारकता आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तपासली जाणार आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांसह विविध जलसंधारण प्रकल्पांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी सॉफ्टलॅब्स ग्रुप,…

दामिनी पालव हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग ; चाकू आणि वाहन पोलिसांच्या ताब्यात

संशयित साहिल धुरीच्या माहितीवरून महत्त्वाचे साहित्य जप्त; पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दामिनी किरण पालव हत्या प्रकरणाच्या तपासात कुडाळ पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेला चाकू आणि वाहन पोलिसांनी जप्त…

वर्देतील दामिनी पालव कुटुंबीयांची माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वनपर भेट

अंत्ययात्रेत सहभागी होत वाहिली श्रद्धांजली; पालव कुटुंबीयांना दिला धीर कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पालव कुटुंबीयांवर…

आमदार निलेश राणेंनी भरड आणि बांगीवाड्यातील नवरात्रोत्सव मंडळांना दिल्या सदिच्छा भेटी; देवीचे घेतले दर्शन

मालवण : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळ आणि बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाला सदिच्छा भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला. नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आमदार…

error: Content is protected !!