विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन यश संपादन करावे
एमआयटीएमचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांचे प्रतिपादन ; महाविद्यालयाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी मालवण | कुणाल मांजरेकर सुकळवाड येथील एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक…