Category महाराष्ट्र

भाजपाची पहिली यादी जाहीर ; कणकवली – देवगड – वैभववाडी मधून आ. नितेश राणे यांना उमेदवारी

कणकवली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीकडून पहिली यादी जाहीर झाली असून पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघातून विद्यमान आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्याच यादीत ही उमेदवारी…

माजी आमदार परशुराम उपरकर देखील स्वगृही परतणार ; आज मातोश्रीवर होणार पक्षप्रवेश

मालवण : गेले काही दिवस राजकीय विजनवासात असलेले माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर भगवा हाती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच माजी आमदार राजन…

Breaking | राजकोट पुतळा दुर्घटना : तिसऱ्या आरोपीला मालवण पोलिसांनी अटक 

परमेश्वर यादव याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मालवण  | कुणाल मांजरेकर राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या गुह्यातील तिसऱ्या आरोपीला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. परमेश्वर यादव ( रा. उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव असून त्याला…

विधानसभेचं बिगुल वाजलं ; २० नोव्हेंबरला मतदान

२३ नोव्हेंबरला मतमोजणी : राज्यात आचारसंहिता लागू : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा सिंधुदुर्ग : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार असून…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार ; केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी ३.३० वा. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपार नंतर आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत…

महेश कांदळगावकर अखेर शिवसेनेत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून अलीकडील काही महिने अलिप्त असलेल्या मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सपत्नीक राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे येथील संकल्प नवरात्रौत्सव…

रतन टाटा यांचे निधन ; राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप…

बांधकाम कामगारांना ६० वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनास सादर होणार

भारतीय मजदूर संघ पदाधिकारी व मंडळ सचिव बैठकीत निर्णय ; हरी चव्हाण यांची माहिती मालवण : नोंदीत बांधकाम कामगारांना अनेक कल्याणकारी योजना लागू आहेत. परंतु त्यांना सामाजिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने ६० वर्षांनंतर  दर महीना रुपये ३ हजार पेन्शन देण्यात यावी…

अभिमानास्पद ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया प्रत्येक मराठी मनाची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण करत पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठी भेट : खा. नारायण…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवणार !

ना. अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विश्वास वाशी, नवी मुंबई येथे कोकण विभागीय भाजपा कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा संपन्न मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी कोकण विभागातील भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा…

error: Content is protected !!