Category शिक्षण

वराड येथील सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे वाटप

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनीचा उपक्रम मालवण : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनी यांच्या मार्फत वराड येथील सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ५० सायकली उपलब्ध झाल्या असून या सायकलींचा वितरण…

अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन कॉलेजिएट झोनल फेरी मधून एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्याची निवड

मालवण : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाची अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन मुंबई विद्यापीठाच्या २० व्या झोनल फेरी मधून मुंबईमध्ये अंतिम फेरीला निवड करण्यात आली आहे. मुंबई वि‌द्यापीठाच्या आविष्कार संशोधन परिषद अंतर्गत झोनल स्तरावर वि‌द्यार्थ्यासाठी संशोधन प्रकल्प सादर करण्याची संधी…

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची बालगृहातील बालकांसमवेत दिपावली

सिंधुदुर्गनगरी : (जिमाका) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी आज बालगृहातील बालकांसोबत दिवाळी साजरी केली. बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या समवेत कुटुंबाप्रमाणे दिवाळी सण साजरा करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बालगृहातील बालकांना बाहेरच्या…

श्री गणेश नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून टोपीवालाच्या विद्यार्थ्यांसाठी “आर्थिक साक्षरता व बँकिंग” कार्यशाळा संपन्न

पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धुरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  मालवण : येथील ना.अ. दे. टोपीवाला ज्युनियर कॉलेजच्या व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता व बँकिंग माहिती याबाबत गणेश नागरी पतसंस्था सभागृहात नुकतीच कार्यशाळा पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या मुख्य…

श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांची रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन, मुंबई येथे शैक्षणिक भेट 

विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व, पुनर्वसन प्रक्रिया व आधुनिक उपकरणांचा वापर याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन दापोली : श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोलीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट अलीकडेच मुंबईतील रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन येथे पार पडली. या भेटीत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व,…

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या रुद्र मेस्त याचे जलतरण स्पर्धेत यश

मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने जलतरण तलाव, ओरोस येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील मुलांच्या जिल्हा स्तरीय 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंग या क्रीडा प्रकारात स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय…

शासकीय तंत्रनिकेतन जीएस पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रणय बागवे याची निवड

सीएस पदी कौस्तुभ सामंत बिनविरोध ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन मालवण : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या जनरल सेक्रेटरी (GS) पदाच्या निवडणुकीत प्रणय सुहास बागवे याने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठीच्या बसचे लोकार्पण

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार व मान्यतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तसेच आंतरवासियता प्रशिक्षणार्थी (इंटर्न डाॅक्टर्स) यांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठी ४४ आसनी बस सेवा उपलब्ध…

पर्यटन सप्ताहानिमित्त ३ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग महाविद्यालयात विद्यार्थिनी व महिलांसाठी वेशभुषा स्पर्धा

“वीरांगना – भारतीय स्त्री योद्ध्यांची शौर्यगाथा” या विषयावर होणार स्पर्धा ; महिला विकास कक्ष, सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण…

मालवण पोस्ट ऑफिसमध्ये उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशीही आधार अपडेटचे काम सुरु राहणार

दोन मशीन उपलब्ध ; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय, आ. निलेश राणेंचा पुढाकार मालवण | कुणाल मांजरेकर  मालवण शहरात आधार अपडेट करण्यासाठी नगरपालिकेत एकच मशीन उपलब्ध असल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती.…

कृ. सी. दे. शिक्षण मंडळाच्या विविध विभागांच्या शालेय समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्त्या

ॲड. समीर गवाणकर, विजय केनवडेकर, चंद्रशेखर कुशे, महादेव पाटकर, शैलेश पावसकर यांची नियुक्ती मालवण : येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध विभागांच्या शालेय समित्यांचे अध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष या पदांवर नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत.…

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयात अँटी रॅगिंग जागृती कार्यक्रम संपन्न

दिवाणी न्यायाधीश ( व स्तर), सिंधुदूर्ग अवधूत देशिंगकर यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन ओरोस : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायाधीश ( व स्तर), सिंधुदूर्ग…

error: Content is protected !!