Category राजकारण

जि. प. चे पदाधिकारी भ्रष्टाचारात व्यस्त असल्यानेच विकास कामांसाठी दिलेला निधी अखर्चित !

हरी खोबरेकर : नारायण राणेंच्या ताब्यात असलेली जि. प. अकार्यक्षम असल्याची टीका विकास कामे कशी करायची याचा आदर्श आ. वैभव नाईक यांच्याकडून घेण्याचा सल्ला कुणाल मांजरेकर मालवण : शाळांना पुरविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरमध्ये अफरातफर, सत्ताधाऱ्यांच्या घरातील व्यक्तींना कामांचा ठेका मिळवून…

ठाकरे सरकारच्या फसवणूकीच्या खेळासाठी एसटी कर्मचारी नवीन खेळणे !

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप ; एसटीची मालमत्ता हडप करण्याचा सरकारचा डाव ! एसटीच्या संपकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत भाजपा संघर्ष करणार  सिंधुदुर्ग : संकटग्रस्त जनता, अन्यायग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला, दुर्लक्षित विद्यार्थी आणि नोकरभरतीच्या नाटकात फसलेले उमेदवार यांच्या रांगेत आता राज्य सरकारने…

मनसे भरवणार “खड्ड्यांची यात्रा” : परशुराम उपरकर

पालकमंत्री, आमदार, खासदारांचे अपयश चव्हाट्यावर आणणार कुणाल मांजरेकर मालवण : मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र निर्लज्ज सारखे वागत आहेत. त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा निर्लज्ज कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी मनसेच्या वतीने मालवण आणि कुडाळच्या…

हिंमत असेल तर नारायण राणेंनी वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवावी

खा. विनायक राऊत यांचं खुलं आव्हान ; विकास कामांचा धडाका पचनी पडत नसल्यानेच राणे पितापुत्र बेचैन घावनळे मध्ये धडाडल्या शिवसेनेच्या तोफा ; पालकमंत्र्यांसह आ. वैभव नाईकांचीही तुफान टोलेबाजी कुडाळ : नरेंद्र मोदी, अमित शहा यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणारच !

आमदार नितेश राणेंचा इशारा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी कणकवली : आम्ही आव्हान दिले म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी डिपीडिसीची बैठक लावली आहे. ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात होणार नसल्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. पालकमंत्र्यांना अडविण्याची…

कुडाळ- मालवणच्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना “बंपर ऑफर” ?

तारकर्ली, देवबाग नंतर आता कुडाळ-मालवण रस्त्यावर लागले बॅनर कुणाल मांजरेकर मालवण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी रस्त्यांची दैनावस्था झाली असून मालवण आणि कुडाळ तालुक्यांना जोडणाऱ्या चौके नेरूरपार मार्गे कुडाळ रस्त्याची…

२०२४ ला विनायक राऊतला एवढं जोरात आपटणार की परत कोकणात दिसणार नाही !

निलेश राणेंचा इशारा : फक्त मुलाबाळांना सेटल करण्यासाठी राऊतांकडून खासदारकीचा वापर राणेसाहेबांनी कार्यकर्त्याना जेवढं जपलं, तेवढं कोणालाही जमलं नाही वाक्याचा विपर्यास्त करण्याची विनायक राऊतना जुनी सवय कुणाल मांजरेकर मालवण : खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खासदारकीच्या काळात कोणतीही विकास कामे…

चिंदर, वायंगणी मधील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश ; निलेश राणेंची उपस्थिती

यापुढे भाजपचं सैन्य तुमच्या सोबत, कधीही हक्काने हाक मारा : निलेश राणेंचा ग्रामस्थांना शब्द कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर आणि वायंगणी मधील ग्रामस्थांनी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रेरीत होऊन बुधवारी भाजपात प्रवेश केला. श्री.…

“अब दिल्ली अब दूर नही” … पालकमंत्री उदय सामंत यांचे ट्विट

दादरा नगर हवेली विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचेही केले अभिनंदन कुणाल मांजरेकर दादर नगर हवेली लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतील शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या विजयाने शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर पहिला विजय मिळवला आहे. या विजयानंतर राज्याचे उच्च आणि…

ऐन दिवाळीत अनिल देशमुखना अटक ; ख्रिसमसमध्ये अनिल परबांचा नंबर ?

आ. नितेश राणेंचे खोचक ट्विट ; संजय राऊत, नवाब मलिकांचे मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : १०० कोटीच्या वसुली प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने ऐन दिवाळीत अटक केली आहे. या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे…

error: Content is protected !!