Category राजकारण

… तर त्या कारवाईला उत्तर देण्यासाठी राणे परिवार आणि भाजपा समर्थ

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून नितेश राणेंची पाठराखण कुणाल मांजरेकर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबतची आक्षेपार्ह टिप्पणी आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कथित हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना घेरण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर…

“म्याव – म्याव” वरून विधिमंडळात वातावरण तापलं ; नितेश राणेंबाबत उद्या होणार निर्णय !

विधानसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण ; सत्ताधारी- विरोधकांची होणार बैठक कुणाल मांजरेकर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजला. याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे निलंबन करण्यासाठी…

…. तर त्याचे पडसाद सिंधुदुर्गात उमटतील ; धोंडू चिंदरकरांचा इशारा

कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पराभव समोर दिसत असल्याने सत्तारूढ महाविकास आघाडी कडून सुडाचे राजकारण करून आमदार नितेश राणे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या कुटील कारस्थानातून आ. राणेंना अडकवण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण सिंधुदुर्गात त्याचे…

… अन्यथा दोन ते तीन दिवसांत पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा

आमदार वैभव नाईक यांचा इशारा ; संतोष परब हल्ला प्रकरणाच्या तपासात गुप्तता का ? कुणाल मांजरेकर कणकवली शहरात संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला आठवडा उलटत आला तरी अद्यापही पोलीसांनी या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर केलेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीच्या…

आ. नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या ; राणेंनी दिली “ही” प्रतिक्रिया !

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे समर्थकाला अटक आ. राणेंनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करीत दिली प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील महाविकास आघाडीचे पॅनलप्रमुख शिवसेना नेते सतीश सावंत यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोष परब यांच्यावर मागील आठवड्यात अज्ञातांकडून…

भाजपा तालुकाध्यक्षांना धक्का ; प्रतिष्ठेच्या वायंगणी सोसायटी निवडणूकीत पक्षाच्या पॅनेलला “भोपळा” !

१३ ही जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी ; उदय दुखंडे किंगमेकर कुणाल मांजरेकर मालवण : वायंगणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलने १३ पैकी १३ ही जागांवर निर्विवाद…

देवबाग पोटनिवडणूकीतील विजय भाजपच्या आगामी विजयाची नांदी !

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया ; विजयाचे श्रेय स्थानिक कार्यकर्त्यांना निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली कुडाळ, मालवण तालुक्यातील प्रत्येक निवडणूका भाजपचाच विजय कुणाल मांजरेकर मालवण : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कालावधीत झालेला विकास आणि विद्यमान आमदारांच्या कालावधीतील भोंगळ कारभार यातील फरक…

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीचं चित्र स्पष्ट; १९ जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात !

२२ जणांची माघार ; १८ प्रभागात एकास एक लढती सतीश सावंत विरुद्ध विठ्ठल देसाई, राजन तेली विरुद्ध सुशांत नाईक यांच्यात होणार लढती कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणूकीसाठी उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी २२ जणांनी…

कणकवली पुन्हा रक्तरंजित …

पॉलिटिकलनामा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा हा राजकीय दृष्टीने संवेदनशील समजला जातो. कणकवली तर राजकिय राड्याचा हॉटस्पॉट असून कणकवलीने आजवर अनेकदा राजकिय राडे अनुभवले आहेत. यामध्ये श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांच्या सारख्या लोकनेत्यांच्या हत्याही झाल्या. मात्र अलीकडे काही वर्षे कणकवलीसह जिल्हा…

वैभववाडीत आ. नितेश राणे यांचा झंझावाती प्रचार

वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी प्रभागनिहाय झंझावाती प्रचार दौरा केला. या दौऱ्यात मतदारांचा आ. नितेश राणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपा वैभववाडी अध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती सभापती…

error: Content is protected !!