९ तासांच्या चौकशीनंतरही राणेंचा आक्रमक पवित्रा कायम ; दिशा आणि सुशांतची हत्याच !
कितीही वेळ चौकशीसाठी बसवून ठेवा, संधी मिळेल तिकडे आवाज उठवतच राहणार दिशा – सुशांतच्या हत्येनंतर दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फोन ; मंत्र्यांच्या गाडीचा उल्लेख टाळण्याची केली होती सूचना कुणाल मांजरेकर दिशा सालीयनच्या आईच्या तक्रारीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे…