Category राजकारण

माणसाने इतक्या लहान मनाचे राहू नये ; निलेश राणेंचा वैभव नाईकांना टोला !

मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगावमध्ये प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी स्वखर्चाने या छप्पराची दुरुस्ती करून दिल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. या कृतीवरून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपा आणी निलेश राणे यांच्यावर टीका टिपणी सुरु असून भाजपा…

माझ्या विधानसभेच्या तिकिटाचं वैभव नाईकांना जास्त टेन्शन ; निलेश राणेंचा टोला

रोज उठून माझ्या कामाचा पाठलाग करणे आणि पक्षातल्या दोन तीन टुकार लोकांना माझ्यावर टीका करण्यासाठी पगारावर ठेवलंय मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांना टोला लगावला आहे. मला…

भाजपा जिल्हाध्यक्षांची तत्परता ; आचऱ्यात नुकसानग्रस्ताला आर्थिक मदत

आचरा : आचरा भंडारवाडा येथील निलेश प्रभाकर आचरेकर यांच्या घरावर माड पडून घराचे मोठे नुकसान झाले होते. मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यास आचरा येथे आलेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना कार्यकर्त्यांनी सांगताच श्री. सावंत यांनी तात्काळ तत्परता दाखवत आचरेकर यांच्या घरी…

कोकण पदवीधर निवडणूक : मालवण तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान ; भाजपा महायुतीकडून आ. निरंजन डावखरे यांच्या विजयाचा विश्वास

मालवण : कोकण पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालवण तालुक्यात पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. मालवण तालुक्यातील १८४४ मतदारांपैकी १४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात असले…

आम. निरंजन डावखरे विजयाची हॅट्ट्रिक साधणार ; शिंदे शिवसेनेचा मालवणात विश्वास 

ब्रिगे. सुधीर सावंत यांची वक्तव्ये त्यांची वैयक्तिक भूमिका ; त्यांचे विचार शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही : रत्नाकर जोशी मालवण ( कुणाल मांजरेकर) कोकण पदवीधर मतदार संघांत मागील दोन टर्म नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा या मतदार…

ठाकरे गटात खळबळ : उपनेते गौरीशंकर खोत नारायण राणेंच्या भेटीला !

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आ. नितेश राणेंचे देखील केले अभिष्टचिंतन ; भाजपा प्रवेशाच्या चर्चा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेते गौरीशंकर खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे गटाचे सचिव आणि तत्कालीन खासदार विनायक…

कोकणी माणसाची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही ?

भाजपा नेते निलेश राणेंचा माजी खा. विनायक राऊत यांना सवाल मालवण | कुणाल मांजरेकर खासदार नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटून विजय मिळवल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी…

वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी 

भाजपा प्रवक्ते बाबा मोंडकर यांचा सल्ला ; मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला आ. नाईक जबाबदार मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षात मूलभूत विकासापासून वंचित राहिली असून त्याला पूर्णपणे आमदार वैभव नाईक जबाबदार आहेत. त्यांनी वास्तव स्थितीचे…

कोकणातून उबाठा हद्दपार ; आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय भाजपा महायुतीचाच

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ; कोकण पदवीधर निवडणुकीचा मालवणात आढावा कोकण पदवीधरचे भाजपा महायुतीचे उमेदवार आ. निरंजन डावखरे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ; माजी खा. निलेश राणेंनी व्यक्त केला विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीत कोकणातील मतदारांनी ठाकरे…

आ. वैभव नाईकांची राज्यात जाईंट किलर म्हणून ओळख ; टिकाकारांनी त्यांची काळजी करू नये

ठाकरे गट शहरप्रमुख बाबी जोगी यांचा सल्ला ; धनाशक्तीचा प्रचंड वापर होऊनही महायुतीला केवळ १२५७ चे मताधिक्य हेच शिवसैनिकांच्या कामाचे फलित मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात मताधिक्य कमी…

error: Content is protected !!