Category राजकारण

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मालवणात शिवसेनेचा जल्लोष !

स्व. बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी, मिंधे गटाचे प्रयत्न अयशस्वी : हरी खोबरेकर मालवण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने ऍड. अनिल देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास…

व्यायामशाळेचं साहित्य निकृष्ट होतं तर आ. वैभव नाईकांनी उद्घाटन केलंच का ?

हेच साहित्य दुसरीकडे नेऊन आणखी एक उद्घाटन करायचं होतं का ? भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा सवाल ; तोंडवळी- देवबागच्या बंधाऱ्यावरही स्पष्टीकरण आ. नाईक कोणकोणासोबत बैठका घेतायत, त्याची माहिती घ्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल ; शिवसैनिकांना सल्ला मालवण | कुणाल…

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच निलेश राणे आणि भाजपा पदाधिकाऱ्यांकडून आ. वैभव नाईकांवर टीका

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे प्रत्युत्तर ; माहिती न घेता केलेल्या आरोपांमुळे राणेंचे अज्ञान उघड मालवण | कुणाल मांजरेकर आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी निधी दिल्यावर तो खर्च करण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असते. ह्या साध्या बाबीची माहिती माजी खासदार निलेश राणे…

शिंदे गटाचे बळ वाढताच मालवणात तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती !

“या” पदाधिकाऱ्याकडे दिली मालवणची जबाबदारी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर मालवणात शिंदे गटाचे बळ वाढले आहे. त्यामुळे शिंदे गटाने मालवण तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती केली आहे. गुरुवारी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या राजा गावकर यांची…

होय…. मी शिंदे गटात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचे स्पष्टीकरण ; खा. विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर यांना मोठा धक्का मालवणचे राजा गावकर देखील शिंदे गटात दाखल ; बबन शिंदे यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर शिंदे गटाने सिंधुदुर्गात शिवसेनेला मोठा धक्का दिला…

माजी खासदारांचे “ते” आश्वासन म्हणजे फसवणूक नाही का ?

आ. वैभव नाईकांवर टीका करणाऱ्या निलेश राणेंवर मंदार केणींचा प्रतिहल्ला अर्धवट माहितीच्या आधारे आमदारांवर आरोप ; व्यायामशाळेतील साहित्याचे बील ठेकेदाराला अद्याप अदाच केलेले नाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्य गायब झाल्याने आमदार वैभव नाईक यांच्यावर ४२० चा…

… तर “त्या” ठेकेदाराचे बील सा. बां. विभागाने अदा करू नये ; हरी खोबरेकर यांची मागणी

अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी शिवसेना आंदोलन करणार मालवण | कुणाल मांजरेकर तालुक्यातील मालवण – वायरी- तारकर्ली- देवबाग या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. २८ मधील खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. यासाठी ठेकेदाराला कंत्राट दिले असून त्याची लेखी माहिती…

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; दीपक केसरकर शालेय शिक्षण तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन,…

दत्ता सामंत “ॲक्शन” मोड मध्ये ; गणेश चतुर्थी नंतर निलेश राणेंसह विभागवार बैठका घेणार

जि. प., पं. स. सह नगरपालिका निवडणूकीत भाजपाला १०० % यश मिळवून देणार कुंभारमाठ येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत दत्ता सामंत यांचा निर्धार दत्ता सामंत यांच्यात चांगल्या संघटकाचे नेतृत्वगुण ; विलास हडकर यांनी केलं कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर स्वातंत्र्याच्या अमृत…

उदय सामंतांकडून पैशाच्या जोरावर शिवसेना फोडण्याचे षड्यंत्र ; खा. विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

वैभव नाईकांच्या ऐवजी त्या “क्वारीवाल्याला” उमेदवारी देण्यासाठी दोनवेळा माझ्याकडे ठेवला होता प्रस्ताव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांच्या विरोधातील उमेदवाराला लाखोंची केली होती मदत उदय सामंत यांनी मस्ती थांबवावी ; पुढील निवडणूकीत शिवसैनिक २५ हजारांनी पराभव करणार मालवण |…

error: Content is protected !!