Category राजकारण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात किरण उर्फ भैय्या सामंत यांची “एंट्री”

१५ ऑक्टोबरला पहिला दौरा जाहीर ; विकासात्मक प्रश्न हाताळणार भैय्या सामंत यांच्या पहिल्याच दौऱ्यात कोणाला राजकीय धक्के मिळणार ? चर्चेला उधाण मालवण : कुणाल मांजरेकर राज्यातील सत्तांतरानंतर रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे…

गद्दारांनी चिन्ह गोठवलं, शिवसैनिकांचं रक्त पेटवलं !

मालवणात शिवसैनिक आक्रमक ; मशालीने प्रतिकात्मक खोकासूराचे दहन मालवण | कुणाल मांजरेकर “गद्दारांनी चिन्ह गोठवलं, शिवसैनिकांचं रक्त पेटवलं”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो”, “शिवसेना जिंदाबाद”, अशा घोषणा देत मालवण शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी मंगळवारी…

खोकासूरांना महाराष्ट्रातील शिवसैनिक धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत

भाई गोवेकर यांचा इशारा ; दीपक केसरकर, उदय सामंत यांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? मालवण | कुणाल मांजरेकर लालबाग, परळसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमच्या सारख्या जुन्या शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना उभी केली. मात्र ज्या एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

उद्धव ठाकरे, या जन्मातील पापं याचं जन्मात फेडावी लागणार, ही तर सुरुवात !

निलेश राणेंची टीका ; आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींशी बरोबरी न करण्याचा सल्ला सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून भाजपा आणि शिंदे गटावर आरोप केले…

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला धक्का ; धनुष्यबाण चिन्ह गोठवलं !

“शिवसेना” नावही वापरता येणार नाही ; अंधेरी पोटनिवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवावी लागणार मुंबई : खरी शिवसेना कोणाची, यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात न्यायालयीन लढाई सुरु असताना निवडणूक आयोगाने शनिवारी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेची ओळख असलेली धनुष्यबाण…

शिवसेना आमदार वैभव नाईक आता तपास यंत्रणांच्या रडारवर ; लाचलुचपत खात्याकडून तासभर चौकशी !

मालमत्तेच्या विवरणासह 12 ऑक्टोबरला रत्नागिरी मुख्य कार्यालयात हजर राहण्याचे आदेश तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य ; मात्र कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही : आ. नाईकांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले…

मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून छोटा शकील, छोटा राजनला सुपारी !

नारायण राणेंचा गंभीर आरोप : दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख मुंबई : मला मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी छोटा शकील, छोटा तेली, सुभाष सिंग यांना सुपारी दिली. राणेना मारा म्हणून सांगितले. पण मी सर्वांना पुरून उरलो, असे वक्तव्य…

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर आता “नारायणास्त्र” धडाडणार !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद कुणाल मांजरेकर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी मुंबईत पार पडला. ठाकरेंनी शिवतीर्था वरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपाची…

उद्धवजी, स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणावता… पण कुटुंबप्रमुख कोवळ्या जीवाचा बाजार मांडणारा असतो का ?

डॉ. श्रीकांत शिंदे यांचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र ठाकरेंकडून दसरा मेळाव्यात दीड वर्षांच्या रुद्रांक्षवर झालेल्या टिप्पणीने कुटुंब व्यतिथ झाल्याची भावना राजकारण होतच राहील हो… टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका… पाप आहे हे. आणि तेही…

माजी खास. निलेश राणे यांचे अज्ञान पुन्हा एकदा प्रकट ; हरी खोबरेकर यांची टीका

‘आरसे महाल’ नूतनीकरण कामाची मंजुरी व प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्येच ! मालवण : कुणाल मांजरेकर मालवणचे शासकीय विश्रामगृह ‘आरसे महाल’ च्या नूतनीकरण कामाची मंजुरी व प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अर्थसंकल्पीय तरतूद (बजेट) सन २०२० मध्ये करण्यात…

error: Content is protected !!