Category राजकारण

आदित्य ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा ठरला “फलदायी” ; वैभव नाईकांना वाढदिवसानिमित्त विकास कामांची भेट

कोकण दौरा संपताच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २३.१२ कोटींचा निधी ; सर्वाधिक निधी कुडाळ, मालवणात कुणाल मांजरेकर मालवण : राज्याचे पर्यटन आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. हा दौरा फलदायी ठरला आहे. कोकण दौरा संपताच प्रादेशिक पर्यटन…

… तर राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळावर लढण्यास सक्षम !

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा इशारा सिंधुदुर्गात येणारा निधी शासकीय, कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाही कुणाल मांजरेकर मालवण : आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याच्या सूचना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या…

निलेश राणेंच्या उपस्थितीत उद्या कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

माजी खा. राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; अशोक सावंत, धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण : भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात प्रत्येक विभागात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी १७ मार्च रोजी सकाळी…

माजी खा. निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम

मालवण तालुका भाजपचे आयोजन ; वाढदिवसा निमित्ताने पक्ष नेतृत्वाकडे करणार “ही” मागणी कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचा १७ मार्च रोजी होणारा वाढदिवस मालवण तालुक्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची…

शिवसेनेत अन्य पक्षातून येणाऱ्यांसाठी पायघड्या ; निष्ठावंतांवर अन्याय !

आ. वैभव नाईकांवर निष्ठांवंत शिवसैनिक नाराज ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा आरोप थोपवा थोपवी करण्यासाठी अर्थसंकल्पीय भाषण टाकून वैभव नाईक जिल्ह्यात पळाल्याचीही टीका कुणाल मांजरेकर मालवण : आमदार वैभव नाईक यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. तसेच पर्ससीन विषयावरुनही शिवसैनिकांमध्ये नाराजीचा…

घोषणा करण्याचं काम अनेकांनी केलं… पण दिलेला शब्द फक्त शिवसेनेनेच पाळला !

पावशी ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खा. विनायक राऊत यांचा विरोधकांना टोला ७५ लाख रुपये खर्चून साकारलेल्या नूतन वास्तूचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्याहस्ते उदघाटन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजवर अनेकांनी घोषणा करण्याचे काम केले. परंतु केलेल्या घोषणा…

नितेश राणेंनी पुन्हा डिवचलं : पुन्हा “म्याव म्याव”चा नारा !

कुणाल मांजरेकर विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणेंनी म्याव म्याव आवाज काढत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्या नंतर घडलेलं महाभारत संपूर्ण राज्याने अनुभवलं. ही घटना अद्यापही ताजी असतानाच आमदार नितेश राणेंनी नाव न घेता आदित्य ठाकरेंना पुन्हा…

शरद पवार… पवार कुटूंब… आणि निलेश राणेंचे “ते” चार ट्विटस् !

“त्या” ट्विट नंतर राज्याच्या राजकारणात खळबळ ; पवार कुटुंबावर थेट “प्रहार” कुणाल मांजरेकर राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजपातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकमेकांवर घणाघाती वार केले जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून भाजपच्या नेत्यांवर होणाऱ्या टीकेला भाजपचे…

राणे समर्थक, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर शिवबंधनात !

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत केला शिवसेनेत प्रवेश “या” कारणासाठी शिवसेनेत प्रवेश : महेश जावकरांनी व्यक्त केली भावना : पालिका निवडणूकी बाबतही केले भाष्य कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मालवण…

एक दिवस ह्याची पण चरबी उतरल्या शिवाय राहणार नाही !

भाजपा नेते निलेश राणेंचा गर्भित इशारा कुणाल मांजरेकर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात राग आळवला जात आहे. युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही महाविकास आघाडीची भाजपला…

error: Content is protected !!