Category राजकारण

राहुल गांधी आगे बढो ; हम तुम्हारे साथ है… मालवणात काँग्रेसची निदर्शने

मालवण : राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशी घोषणाबाजी करीत मालवण मध्ये तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ येथे काळ्या फिती लावून हे निषेध आंदोलन करण्यात आले.…

“या” अटीवर वैभव नाईक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास होते तयार…..

भाजपा नेते निलेश राणेंचा दावा ; आरोप खोटा असेल तर कोणत्याही देवाला हात लावून नकार देण्याचं आव्हान वैभव नाईक यांनी आजवर उद्धव ठाकरेंशी खोटं बोलून जिल्ह्यातील शिवसेनेची मलई खाल्ल्याचीही टीका मालवण | कुणाल मांजरेकर आमच्या पक्षात आला नाही तर जेलमध्ये…

ज्यांच दुकानच भंगारात विकलं गेलंय, त्यातल्या कामगारांनी निलेश राणेच्या विजयाची चिंता करू नये ….

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची खा. विनायक राऊत यांच्यावर बोचरी टीका मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या जीवावर ज्यानी खासदारकीचं पाऊल टाकलं, त्यांनी स्वतःची चिंता करावी. निलेश राणेना निवडून देण्यासाठी जनता आसूसलेली आहे. ज्यांनी कुचकामी खासदार पहिला, ती त्रस्त…

विनायक राऊत, २०२४ ला तुमचा बाजार उठणार !

“त्या” टीकेचा भाजपा नेते निलेश राणेनी घेतला समाचार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे युवा नेते निलेश राणे यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. विनायक राऊत तुम्ही मोदी लाटेमुळे दोनवेळा निवडून…

आ. वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश कोणत्याही क्षणी ; पदाधिकाऱ्यांचा दावा !

आ. नाईक दररोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनाबाहेर पडून ; ठाकरेंनाही कळून चुकल्याने जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यासह ना. केसरकर, ना. सामंत यांच्यावरील टीकेचा घेतला समाचार ; वैफल्यग्रस्त होऊन ती टीका टिपण्णी मालवण | कुणाल मांजरेकर आ. वैभव नाईक…

मालवणात युवती सेनेचा झंझावात ; कोळंब विभागात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती !

ऐश्वर्या भोजने, यशस्त्री चव्हाण, सेजल पवार यांची निवड ; शिल्पा खोत यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवती सेना कुडाळ मालवणच्या समन्वय प्रमुख सौ. शिल्पा खोत यांनी संघटना विस्तारीकरणाच्या दृष्टीने…

विकास निधीचे श्रेय आ. वैभव नाईक यांचेच ; बॅनर, फोटो छापून विकास निधी खेचता येत नाही…

हरी खोबरेकर यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांना टोला ; आ. नाईकांचा बंधाऱ्यांच्या कामांसाठी वर्षभर पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात मालवण तालुक्यातील किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ४२ कोटींची तरतूद झालेली आहे. यामध्ये देवबाग, वायरी, दांडी, तोंडवळी…

आजपर्यंत कागदावरचाच निधी आणणाऱ्या आ. वैभव नाईक आणि कंपूने युतीच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नये !

भाजपा पदाधिकाऱ्यांचा सल्ला ; आमदार – खासदार फंडा व्यतिरिक्त अन्य विकास कामांवरील ठाकरे गटाचा दावा चुकीचा मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष पाठपुरावा करून तसेच माजी खासदार निलेश…

ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ५ कोटींचा निधी मंजूर ; आ. वैभव नाईक यांची माहिती

कुडाळ मालवण तालुक्यातील ५० ग्रामीण मार्गांचे होणार खडीकरण, डांबरीकरण मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ – मालवण मतदार संघातील ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी बजेट २०२३-२४ अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये ५० ग्रामीण मार्गांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार…

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल !

आता प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय जिल्हाप्रमुख : सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते यांच्यावर जबाबदारी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत. आता प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार…

error: Content is protected !!