Category राजकारण

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर “माझा देश माझी माती” उपक्रम

आठही तालुक्यातील माती कलश जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द ; कलश राज्य, देश पातळीवर पोहोचवणार प्रदेश युवा मोर्चाच्या सेल्फी विथ माती उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा विक्रमी नोंद करणार ; जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभर…

युवा नेते विशाल परब यांची भाजपा युवामोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

सिंधुदुर्ग : भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने युवा मोर्चा मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष…

आचऱ्यात आढळला मुंडके छाटलेला बोकड ; उलट सुलट चर्चांना उधाण !

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना घडललेल्या घटनेने संभ्रम आचरा : आचरा मालवण रस्त्यालगतच्या मारुती घाटी फाट्यावर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक मुंडके छाटलेला बकरा अगदी रस्त्याच्या कडेला टाकलेला दिसून आला आहे. आचऱ्यात ग्रा. पं. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना घडलेल्या…

आचरा ग्रामपंचायतीवर भगवा फडकवणार ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला विश्वास

देवबाग, तारकर्ली प्रमाणे आचरा गावाच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही भाजपाकडे उमेदवार नसल्याने सरपंच पदासाठी जि. प. चा लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीला उमेदवारी मालवण (कुणाल मांजरेकर) राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही भाजपवर आचरा गावात जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी राहिलेल्या उमेदवाराला सरपंच पदाची…

आचरा ग्रा. पं. निवडणूक : सरपंच पदासाठी भाजपच्या जेरॉन फर्नांडिस यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन…

आचरा ग्रा. पं. निवडणूक : सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल

मालवण : तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसा पर्यंत सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी ३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक…

आ. वैभव नाईकांच्या न्यायालयीन लढ्याला यश ; कुडाळ- मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती न्यायालयाने उठविली

१५.५० कोटी निधीच्या ८७ रस्त्यांच्या कामांचा समावेश ; आ. नाईक यांच्या कार्यालयाकडून माहिती मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी…

भाजपा नेते निलेश राणेंकडून देवबाग पाठोपाठ झारापमध्येही ठाकरे गटाला धक्का !

ठाकरे गटाच्या सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश कुडाळ : भाजपचे कुडाळ, मालवण मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी देवबाग पाठोपाठ कुडाळ तालुक्यातील झाराप मध्येही ठाकरे गटाला धक्का दिला आहे. झाराप ग्रामपंचायत सरपंच सौ. दक्षता…

खा. विनायक राऊत यांचा २१ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे सत्कार

शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल आ. वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन मालवण : सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी…

देवबागात शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; माजी पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात !

भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश ; दत्ता सामंत यांचीही उपस्थिती देवबाग गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही ; निलेश राणेंचा शब्द मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ – मालवण प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…

error: Content is protected !!