Category राजकारण

मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त जागांप्रश्नी ठाकरे गट आक्रमक

डॉक्टर नियुक्त करण्याची कार्यवाही सूरू ; सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांची माहिती  मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयातील रिक्त डॉक्टर प्रश्नी ठाकरे गट पदाधिकारी सोमवारी आक्रमक बनले. रुग्णालयात आलेल्या सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांची भेट घेत तात्काळ डॉक्टर नियुक्त…

आई भराडी… दडपशाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची शक्ती दे !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आंगणेवाडीत साकडे ; विजय मिळाल्यानंतर वाजत गाजत दर्शनाला पुन्हा येणार मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आंगणेवाडीत श्री देवी भराडीचे दर्शन घेतले. यावेळी दडपशाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघ जिंकण्यासाठी पंतप्रधानांचा मालवण दौरा : उद्धव ठाकरेंचा मालवणातून हल्लाबोल

पंतप्रधान इकडे आले, त्यांनी पुतळा बसवला. पण छत्रपतींच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरल्याची टीका आमच्या रक्तात शिवाजी महाराज, आमच्या अंगात भगवा, तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणार नाही  गद्दारांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच  ; लाल किल्ल्यावरही भगवा फडकवणार…

आ. वैभव नाईकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप 

शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाच्या कामाचे केले कौतुक ; कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेमध्ये फुट पडून ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सोबत जाऊन स्वतःची वेगळी चुल मांडली. मात्र आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे कुटुंबासह एकनिष्ठ राहणे पसंत…

कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला !

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मालवणच्या भरड नाक्यावर भव्य स्वागत  मालवण | कुणाल मांजरेकर :  कोकण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी दुपारी मालवणात आगमन झाले. यावेळी तालुका शिवसेनेच्या वतीने भरड नाक्यावर त्यांचे उत्स्फूर्त…

छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भराडीचे आशीर्वाद घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्गात…. 

खा. विनायक राऊत यांची माहिती ; शिवसैनिकांची ताकद आणि जल्लोष राजकीय मंडळींना उद्या दिसेल मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर राजकीय म्हणून येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देवून त्यांना अभिवादन करण्यासाठी ते…

असा असेल शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा…

मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ४ व ५ फेब्रुवारीचा कोकण दौरा जाहीर झाला आहे.   रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मोपा विमानतळावर आगमन व मोपा विमानतळ येथून सावंतवाडी कडे प्रयाण. दुपारी…

“आप नौजवान पार्टी की ताकद हो… आनेवाला समय आपकाही है…!”

राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेंनीथला यांचा कार्यकर्त्यांना संदेश ; कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक भिवंडी येथे संपन्न रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी इच्छुक उमेदवार म्हणून कामांची यादी केली सुपूर्द मालवण | कुणाल…

निर्भय कसली ? ही तर ‘निर्लज्ज बनो”वाली चळवळ !

कणकवलीतील  ‘निर्भय बनो’ चळवळीच्या भूमिकेवर भाजपा प्रवक्ते अविनाश पराडकर यांची टीका सिंधुदुर्ग : कोकणची भूमी ही साधुसंतांची भूमी आहे. इथल्या नागरिकांचे वर्तन शुद्ध आणि स्वच्छ असल्यामुळे त्यांच्यात बिलकुल डरपोकपणा नाही. त्यामुळे छुपा राजकीय अजेंडा घेऊन बाहेरून आलेल्या डाव्या विचारवंतांनी त्यांना…

आ. वैभव नाईकांनी घेतली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सचिवांची भेट ; सिंधुदुर्गातील वर्क ऑर्डर मिळालेली कामे तात्काळ सुरु करण्याची मागणी

मविआ सरकारच्या काळात मंजुरी मिळालेली सिंधुदुर्गातील ३१८ कोटींची ११० कामे वर्क ऑर्डर मिळूनही प्रलंबित मालवण : वर्कऑर्डर न दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रखडलेली कामे तात्काळ सुरु करण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे…

error: Content is protected !!