Category राजकारण

… म्हणून निलेश राणे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज !

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे हे कार्यकर्त्यात रमणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन अनेक जण आज राजकारणात सक्रिय झाले आहेत. अगदी अलीकडच्या काळात अन्य पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी निलेश राणे…

… तर मालवण मधील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारीही राजीनामे देणार !

तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर, शहरअध्यक्ष ललित चव्हाण यांनी मांडली भूमिका मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे हे आमचे राजकीय आयडॉल आहेत. त्यांच्याच कार्याने प्रभावित होऊन आमच्या सारखे अनेक युवक आज राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे निलेश राणे…

निलेशजी राणे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा…

भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी यांची मागणी मालवण : भारतीय जनता पक्षाला सद्यस्थितीत निलेश राणे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे. मालवण कुडाळ मतदार संघात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणी सुद्धा चांगल्या प्रकारे सुरु असून भावी आमदार…

निलेशजी राणे पुन्हा एकदा त्याच दमाने, त्याच उत्साहाने आणि त्याच ऊर्जेने सक्रिय होतील…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर संघटनेच्या दृष्टीने एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचे थांबणे देखील न परवडणारे असते. निलेश जी राणे हे तर आमचे सन्माननीय नेते आहेत. कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत. गेले काही महिने…

प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याना अर्ध्यावर सोडून निलेश राणे राजकीय एक्झिट घेऊ शकणार नाहीत…

निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करणार ; भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया राजकीय पेचप्रसंगावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणे एकत्र बसून तोडगा काढण्याचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या निर्णया विरोधात…

निलेश राणेंनी निर्णय मागे घ्यावा ; भाजपा नेते दत्ता सामंत यांचे आवाहन

२०२४ मध्ये निलेश राणेच कुडाळ मालवणचे आमदार असतील मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर वरून राजकीय निवृत्तीची घोषणा करून कोकणच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या निर्णयाला विरोध होऊ लागला असून भाजपचे प्रदेश कार्यकारणी…

कोकणच्या राजकारणात त्सुनामी : भाजपा नेते निलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा

ट्विट करीत स्वतः केले जाहीर ; निलेश राणेंच्या निर्णयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड अस्वस्थता मालवण | कुणाल मांजरेकर कोकणच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे…

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर “माझा देश माझी माती” उपक्रम

आठही तालुक्यातील माती कलश जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द ; कलश राज्य, देश पातळीवर पोहोचवणार प्रदेश युवा मोर्चाच्या सेल्फी विथ माती उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा विक्रमी नोंद करणार ; जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभर…

युवा नेते विशाल परब यांची भाजपा युवामोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

सिंधुदुर्ग : भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने युवा मोर्चा मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष…

आचऱ्यात आढळला मुंडके छाटलेला बोकड ; उलट सुलट चर्चांना उधाण !

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना घडललेल्या घटनेने संभ्रम आचरा : आचरा मालवण रस्त्यालगतच्या मारुती घाटी फाट्यावर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक मुंडके छाटलेला बकरा अगदी रस्त्याच्या कडेला टाकलेला दिसून आला आहे. आचऱ्यात ग्रा. पं. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना घडलेल्या…

error: Content is protected !!