Category राजकारण

RajkotNews : सा. बां. कडून पुन्हा एकदा कोट्यावधीचा चुराडा करण्याचे काम ; मात्र यापुढे कामात हलगर्जीपणा झाला तर…

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा इशारा ; जिल्ह्यात सुरु असलेली सर्वच कामे निकृष्ट, कारवाईची मागणी मालवण : नौसेना दिनाचा कार्यक्रम मालवणात झाला आणि ह्या कार्यक्रमात आपली पाठ थोपटून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौसेना यांच्या संगनमताने झालेल्या निकृष्ट कामाचा…

भाजपा नेते निलेश राणेंकडून माजी खा. विनायक राऊताना “होमपीच”वर जोरदार धक्का

तळगाव उपसरपंचासह अनेक कार्यकर्ते भाजपात ; दहा वर्षात माजी खा. राऊतांकडून गावात विकासकामे झाली नसल्याची खंत कुडाळ : शिवसेना ठाकरे गटाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांना त्यांच्या तळगाव गावात भाजपचे नेते निलेश राणे यांनी धक्का दिला आहे. येथील उपसरपंचासह…

मालवण बंदर जेटी रस्त्याच्या सुशोभीकरणाचे निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या वतीने मालवण बंदर जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबूतीकरणासाठी निधी मंजूर झाला असून निलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले.  यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष…

जयदीप आपटेला ९ दिवसातच न्यायालयीन कोठडी हे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ ; वैभव नाईकांचा आरोप

पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला सरकारकडून अभय मालवण : मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला केवळ ९…

चला एकजूट दाखवूया ; “मालवण बंद” यशस्वी करून विराट मोर्चात सहभागी होऊया

युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने बुधवारी २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदची हाक देऊन शिवप्रेमींचा विराट मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे…

सा. बां. कार्यालय फोडून राजकीय दहीहंडी निर्माण करण्याची वैभव नाईकांची स्टंटबाजी ; मनसेच्या अमित इब्रामपूरकरांचा टोला

पुतळा दुर्घटनेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सा. बां. चे कार्यकारी अभियंता सर्वगौड जबाबदार ; “त्यांच्या” कारकिर्दीतील कामांची सखोल चौकशी व्हावी मालवण | कुणाल मांजरेकर राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा निकृष्ट असल्याचे सर्वात अगोदर मनसेने उघडकीस आणले होते. या पुतळ्याच्या…

आदित्य ठाकरे उद्या मालवणात ; निषेध मोर्चात सहभागी होणार

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीने उद्या काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त…

वडाचापाट बौद्धवाडी कुळकरवाडी मोडका आंबा ते पोईप मार्ग खडीकरण, डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचे वडाचापाट ग्रामस्थांनी मानले आभार  मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने मालवण तालुक्यातील वडाचापाट बौद्धवाडी कुळकरवाडी मोडका आंबा ते पोईप मार्ग खडीकरण,…

VIDEO : मालवणात ठाकरे शिवसेना महिला आघाडी व युवतीसेनेचे भरपावसात आत्मक्लेश आंदोलन

महिला अत्याचाराविरोधात ठाकरे गट आक्रमक ; महाविद्यालयीन युवती, महिलांचा देखील आंदोलनाला पाठींबा मालवण | कुणाल मांजरेकर बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब…

महाजनता दरबारानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून आता अपेक्षा !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकताच जिल्हा मुख्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय प्रलंबित कामाबाबत आयोजित केलेल्या जनता दरबार या उपक्रमाचे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कौतुक केले आहे. याचवेळी कामचुकार कर्मचाऱ्यांवर…

error: Content is protected !!