या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव उपाय !
आ. नितेश राणेंची टीका ; मुख्यमंत्र्यांकडून गुंडाचा सत्कार झाल्याचा आरोप कालचा गोंधळ म्हणजे पश्चिम बंगाल प्रमाणे राज्य पुरस्कृत हिंसा ! कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप…