Category वाढदिवस विशेष

मालवणात युवती सेनेकडून आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस दणक्यात ; छोट्या आमदारांनी कापला केक !

युवती सेना कुडाळ, मालवण विधानसभा प्रमुख शिल्पा खोत यांची संकल्पना ; ढोल ताशांच्या गजरात जोरदार वातावरण निर्मिती मालवण | कुणाल मांजरेकर आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालवण मधील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सौ. शिल्पा…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळवाडा रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

मालवण | कुणाल मांजरेकर : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील देऊळवाडा रामेश्वर मंदिर येथे रविवारी सकाळी लघुरुद्र करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, युवासेना…

माजी खा. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कांदळगाव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी रामेश्वर येथील श्री रामेश्वर मंदिरात भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश पूजन, अभिषेक, लघुरुद्र विधी करण्यात आले. तसेच भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले. येत्या विधानसभा…

वाढदिवस विशेष : राजू परुळेकर, माजी उपसभापती, पं. स. मालवण

“राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा निर्मळ चेहरा…. “ कुणाल मांजरेकर ( मालवण) सतीश दामोदर उर्फ राजू परुळेकर…. मालवण तालुक्याच्या राजकीय पटलावरील स्वच्छ प्रतिमेचा एक निर्मळ चेहरा… मालवण तालुक्यातील मठबुद्रुक गावात १४ मार्च १९७२ रोजी जन्मलेल्या राजू परुळेकर यांचा आज ५१ वा वाढदिवस.…

प्रियांका गांधींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवणात काँग्रेसकडून फळवाटप

मालवण : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या संकल्पनेनुसार व सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या सूचनेवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या १२ जानेवारी रोजी होणाऱ्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामीण रुग्णालय मालवणमध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी…

सामंत साहेब, शतायुषी व्हा……

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, उद्योजक दत्ता सामंत यांचा ५४ वा वाढदिवस शनिवारी रात्री त्यांच्या घुमडे येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून…

अशोक सावंत : राणेसाहेबांचा एकनिष्ठ शिलेदार

कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग राजकीय क्षेत्रात काम करणारा प्रत्येकजण कुठल्या तरी राजकीय महत्वाकांक्षेने काम करतो. नेता बनून कुठलं ना कुठलं पद मिळवणं ही अभिलाषा घेऊन इकडे सगळे काम करतात. मात्र याला अपवाद आहेत ते मालवण तालुक्यातील घुमडे गावचे रहिवासी अशोक…

अमित खोत : मालवणच्या पत्रकारितेतील “ब्रँड”

कुणाल मांजरेकर श्रीकृष्ण उर्फ अमित खोत… सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील एक होतकरू तरुण… व्यापारी कुटुंबात जन्माला आलेल्या अमित याला महाविद्यालयीन जीवनात नाट्य आणि कला क्षेत्राची फार आवड. कॉलेज संपल्यानंतर स्वतःच्या उदर निर्वाहाचं साधन म्हणून गिफ्ट आणि मोबाईलचं दुकान थाटणारा अमित २०११…

उमेश मांजरेकर यांची शिवसेना उपशहरप्रमुख पदी नियुक्ती !

वाढदिवसा दिवशी अनोखी भेट ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मालवण | कुणाल मांजरेकर येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेश पुरुषोत्तम मांजरेकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश मांजरेकर यांचा गुरुवारी वाढदिवस…

कुडाळमध्ये आज रंगणार युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

वासुदेवानंद ट्रेड सेंटर मध्ये अभिष्टचिंतन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांची मैफिल केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, निलेश राणे, आ. शहाजी बापू पाटील, उद्योजक किरण सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, युवा कीर्तनकर चैतन्य महाराज वाडेकर, सुप्रसिद्ध शाहीर रामानंद…

error: Content is protected !!