निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार कुडाळ मालवण मधील ४२ अंगणवाडी दुरुस्तीसाठी १ कोटी ५ लक्ष निधी मंजूर
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रात विकासकामांनी जोर पकडला असून पुन्हा एकदा भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण ४२ अंगणवाडी…